WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Working Women Hostel scheme For Backward class women 2026: Eligibility, Benifits & Apply Process. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह योजना 2026. काय आहे योजना? जाणून घ्या!

Working Women Hostel scheme For Backward class women 2026: Eligibility, Benifits & Apply Process. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह योजना 2026. काय आहे योजना? जाणून घ्या!

Working Women Hostel scheme For Backward class women 2026: नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपलं स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे मागासवर्गीय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वस्तीगृह योजना योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. महिलांसाठी सुरक्षित आणि सशक्त करण्यासाठी ही योजना आहे. (Working Women Hostel scheme For Backward class women 2026)

तर या योजनेची पात्रता काय? याचा अर्ज कसा करायचा? या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात? वस्तीगृहामध्ये सुविधा काय मिळणार? आणि यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती? व अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणींनो हा लेख जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळणार चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (Working Women Hostel scheme For Backward class women 2026)

Pre-Matric Scholarship For Children of sanitation Worker 2026: Unlock Bright Futures, सफाई कामगारांच्या मुलांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना. जाणून घ्या!

काय आहे ही योजना? (Working Women Hostel scheme For Backward class women 2026)

महाराष्ट्रातील नोकरी करणाऱ्या अनेक महिलांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकरीसाठी जावे लागते. वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरक्षित आणि स्वस्त दरात राहण्याची व्यवस्था होणे ही अत्यंत कठीण असते. यास समस्यांचा विचार करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे नोकरी करत असलेल्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.

वस्तीगृह योजनेअंतर्गत महिलांना स्वस्त आणि सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे हे या वस्तीग्रह योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच महिलांच्या आर्थिक व सामाजिक सशक्तीकरणासाठी महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी व मोठमोठे शहरांमध्ये अत्यंत कमी दरात परवडणाऱ्या वस्तीगृह सुविधा देणे महिलांना सुरक्षित निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात?

  • अनुसूचित जाती (SC)
  • नव बौद्ध
  • इतर मागासवर्गीय (OBC)
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT)
  • इतक्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

वसतिगृहात मिळणाऱ्या सुविधा

  • स्वच्छ आणि उत्तम भोजन आणि स्वयंपाकाची सोय
  • अभ्यासासाठी वाचनालयाची सुविधा
  • स्वच्छ पाणी व्यवस्था आणि शौचालयाची सोय
  • सुरक्षित आणि स्वच्छ राहण्याची व्यवस्था
  • 24 Hours सुरक्षा व्यवस्था

कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • नोकरी प्रमाणपत्र (Job Certificate/ Covering Letter)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Residential Certificate)
  • पासपोर्ट साईज फोटो (passport size photo)

अर्ज कसा करायचा? (Working Women Hostel scheme For Backward class women 2026)

  • त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा व भेट द्यावी.
  • संबंधित वस्तीगृहामध्ये जाऊन चौकशी करा व अर्ज भरून घ्या.
  • आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  • पडताळणी केल्यानंतर पात्र महिलांना वस्तीगृहामध्ये प्रवेश दिला जाईल.

FAQs ( वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q.1. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह ही योजना कोणत्या विभागातर्फे घेण्यात येत आहे.

ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन तर्फे घेण्यात येत आहे.

Q.2. या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो.

Sc, OBC, VJNT , नव बौद्ध महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Q.3. वस्तीगृहामध्ये राहण्यासाठी शुल्क लागणार काय?

होय वस्तू ग्राम मध्ये राहण्यासाठी शुल्क लागणार परंतु अत्यंत कमी दरामध्ये शुल्क आकारण्यात येणार.

Q.4. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह या योजनेचा अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा अर्ज आपल्या जिल्ह्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात मध्ये जाऊन अर्ज करावा.

Q.5. वसतिगृहामध्ये कोणकोणत्या सुविधा देण्यात येणार?

वसतिगृहामध्ये राहण्याची व्यवस्था स्वच्छ पाणी व 24 तास सुरक्षा, वाचनालय या सुविधा देण्यात येणार.

Q.6. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह त्या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार?

या योजनेसाठी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, नोकरीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार

Q.7. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?

महिलांना सुरक्षित  राहण्याची सुविधा व अत्यंत कमी दरामध्ये वस्तीगृह इत्यादी मुख्य उद्दिष्ट आहेत

Q.8. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह या योजनेसाठी वयाची पात्रता काय आहे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी साधारण महिला 18 वर्षे पूर्ण केलेली असावी.

Q.9. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह यासाठी विद्यार्थिनींनाही लाभ घेऊ शकता येणार आहे का?

नाही या योजनेचा लाभ विद्यार्थिनींना घेता येणार नाही. ही योजना फक्त नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी आहे. विद्यार्थी साठी वेगळ्या वस्तीगृह योजना सुरू आहेत.

Q.10. नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वस्तीगृह ही योजना खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेल्या महिलांना मिळू शकणार काय?

हो ही योजना खाजगी किंवा सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांना लाभ मिळू शकणार आहे.

Leave a Comment