Udyam Aadhar yojna Online Registration 2025: उद्योग आधार योजनेचा रजिस्ट्रेशन कसं करायचं? जाणून घ्या!
Udyam Aadhar yojna Online Registration 2025: नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे माझी बातमी या ऑनलाइन पोर्टल वरती. मित्रांनो तुम्ही कोणताही छोटा व्यवसाय करीत असतात तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे उद्योग आधार योजना रजिस्ट्रेशन करून उद्यम आधार योजनेच्या सर्टिफिकेट असणे गरजेचं असतं.
त्याचबरोबर तुम्हाला व्यवसायावरती लोन घ्यायचं असेल किंवा व्यवसाय तुम्हाला बँक खाता उघडायचं असेल त्यासाठी उत्तम आजार योजनेचा सर्टिफिकेट असणं खूप महत्त्वाचं असतं. त्याशिवाय ही कामे तुमची होणार नाही. (Udyam Aadhar yojna Online Registration 2025)
तर मित्रांनो उद्योग आधार योजनेचे रजिस्ट्रेशन कसं करायचं? ते पण घरबसल्या त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? व याचा अर्ज करण्यासाठी पात्रता काय ?
याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (Udyam Aadhar yojna Online Registration 2025)
ही योजना काय आहे? (Udyam Aadhar yojna Online Registration 2025)
ही योजना सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्राद्वारे 2020 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकासाठी उद्योग आधार योजना ही आणण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे उद्योजकांना बँकेकडून कर्ज घेण्यास मदत मिळते.
पात्रता काय?
- उद्योजक हा भारताचा नागरिक असावा.
- व्यवसायाचा जीएसटी क्रमांक असावा.
कागदपत्रे कोणती लागतात?
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे)
- पॅन कार्ड
- व्यवसायाचा Adress Proof (लाईट बिल ,रेंट एग्रीमेंट, घर टॅक्स पावती,etc)
- बँक खाते (आधार कार्ड लिंक कसे गरजेचे)
- व्यवसायाचा GST क्रमांक
ऑनलाइन अर्ज कसा करायचा? (Udyam Aadhar yojna Online Registration 2025)
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm या वेबसाईटला भेट द्यावे.
- वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला हा (for new enterpruners who are Not registered yet as MSME or Those with EM-II) ऑप्शन दिसेल यावर क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक व अर्जदाराचा संपूर्ण नाव टाकून झाल्यानंतर ओटीपी व्हेरीफिकेशन करून घ्यावे.
- त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करावे लागेल. पॅन कार्ड ची संपूर्ण माहिती तुम्ही तिथे भरून पॅन कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदाराचा जीएसटी नंबर त्याचं नाव त्यांचा मोबाईल नंबर कॅटेगिरी इत्यादी संपूर्ण माहिती त्यांनी योग्यता भरून घ्यावी. सोबतच व्यवसायाची संपूर्ण माहिती भरून घ्यावी. (जसे की व्यवसायाचा पत्ता व्यवसायाचा जीएसटी क्रमांक इत्यादी.)
- त्यानंतर व्यवसायाच्या बँकेचा तपशील योग्यरित्या भरून घ्यावा. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्जंट करून घ्यावा.
- त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तयार होणार व त्या रजिस्टर नंबरची पावती प्रिंट करून घ्यावी.
अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने कुठलीही फी न लागता ऑनलाइन उद्यम आजार योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये आणि हा ब्लॉग जास्तीत जास्त तुमचा मित्र मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या योजनेचा त्यांना फायदा होणार चला तर भेटूया मग नेक्स्ट लेखामध्ये.