UDID Card E-KYC Online 25-26: दिव्यांग कार्ड ची ई केवायसी कशी करायची? जाणून घ्या!
UDID Card E-KYC Online 25-26: नमस्कार मित्रांनो माझी बातमी या संकेतस्थळावरती आपले स्वागत आहे. मित्रांनो सर्व दिव्यांग व्यक्तींना अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे युडीआयडी कार्ड आहे. (UDID Card E-KYC Online 25-26)
अशा सर्व दिव्यांगांना ई केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलेला आहे तरच तुम्हाला सर्व योजनेचा लाभ मिळेल आणि तरच तुमच जे काही सर्टिफिकेट आहे युडीआयडी कार्ड आहे ते चालू राहील नाहीतर ते रद्द होऊ शकतं आता ही घर बसल्या तुम्ही केवायसी एक मिनिटात करू शकता आता ही केवायसी तुमच्या मोबाईल मधून कशी करायची चला ते सांगतो. (UDID Card E-KYC Online 25-2)
ई केवायसी कशी करायची? (UDID Card E-KYC Online 25-26)
- तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून Google ओपन करा Googleगल वरती सर्च करा पीडब्लडी लॉगिन किंवा युडी आयडी लॉगिन अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा युडी आयडी लॉगिन करा किंवा पीडब्ल्यूडी ला लॉगिन करा तर इथे https://swavlambancard.gov.in/login पहिली वेबसाईट येईल.
- पीडब्लडी लॉगिन यावरती तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटची लिंक सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा सर्टिफिकेट वरती किंवा युडीआयडी चा जो काही कार्ड आहे त्याच्यावरती एक सर्टिफिकेटचा नंबर आहे म्हणजेच एनरोलमेंट नंबर किंवा युडीआयडी नंबर त्यावरती दिसेल एमएच असा स्टार्ट होतो तो एनरोलमेंट नंबर किंवा युडीआयडी नंबर तुम्हाला इथे या बॉक्समध्ये टाकायचा आहे. (UDID Card E-KYC Online 25-26).
- त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्ड वरती जशी असेल तशी आणि त्यानंतर कॅप्चा म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचे उत्तर लिहून तुम्हाला खाली लॉगिन बटनावरती क्लिक करायच आहे.
- सिम्पल गोष्ट व्यवस्थित एनरोलमेंट नंबर किंवा युडीआयडी नंबर टाका जन्मतारीख व्यवस्थित टाका त्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील यामध्ये आपल्याला शोधायचे अपडेट इ केवायसी पहा इथे खाली ऑप्शन आहे.
- अपडेट इ केवायसी त्यानंतर त्यावरती क्लिक करून थोडं खाली यायचं आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल काही जणांना इथे आधार नंबर टाकायला विचारेल काही जणांना तिथे ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर खाली जनरेट ओटीपी वरती क्लिक करायच आहे.
- आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती ती ओटीपी येईल तो ओटीपी इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे तुमचं काम झालेल आहे सक्सेसफुली इ केवायसी झालेली आहे सक्सेसफुली व्हेरिफायड आधार इ केवायसी done
अशा पद्धतीने आलं पाहिजे तुमची केवायसी झालेली आहे घर बसल्या करू शकता सगळ्यांना हा लेख शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्र-मैत्रिणींना योजनेचा फायदा झाला पाहिजे आणि घरबसल्या इ केवायसी करता आली पाहिजे. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.