Waroran Shegaon murder case 2025: शेतीच्या रकमेवरून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या, शेगावातील थरारक घटना!

Waroran Shegaon murder case 2025: शेतीच्या रकमेवरून मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने हत्या, शेगावातील थरारक घटना!

Waroran Shegaon murder case 2025: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव (Shegaon, Warora Taluka, Chandrapur) येथे 19 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास एक धक्कादायक हत्याकांड घडले. गुलाब पत्रुजी दातारकर (Gulab Patruji Datarkar, वय 65) यांची त्यांच्याच मुलाने अभय गुलाब दातारकर (Abhay Gulab Datarkar, वय 35) याने कुऱ्हाडीने वार (Axe Attack) करून हत्या केली. (Waroran … Read more