Rajura Massacre 2025 (राजुरा हत्याकांड 2025) कविता रायपुरे यांच्या क्रूर हत्येने चंद्रपूर हादरले
Rajura Massacre 2025:राजुरा हत्याकांड 2025: कविता रायपुरे यांच्या क्रूर हत्येने चंद्रपूर हादरले Rajura Massacre 2025: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर पुन्हा एकदा एका धक्कादायक हत्याकांडामुळे चर्चेत आले आहे. 15 जून 2025 रोजी रमाबाईनगर वार्डात राहणाऱ्या 55 वर्षीय कविता रायपुरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.(Rajura Massacre 2025) ही क्रूर घटना घडली तेव्हा कविता या घरी एकट्या … Read more