Public Drinking Law Maharashtra 2025: सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी: महाराष्ट्र सरकार नेमणार आमदारांची समिती!
Public Drinking Law Maharashtra 2025: सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी: महाराष्ट्र सरकार नेमणार आमदारांची समिती! मुंबई, १२ जुलै २०२५ (Public Drinking Law Maharashtra 2025):सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या मद्यपान (Public Drinking) आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर पावले उचलणार आहे. महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा विधेयक २०२५ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान (Public Drinking) रोखण्यासाठी नवीन कायदा तयार … Read more