Ladki Bahin Yojna: आदिती तटकरे यांची घोषणा:१५०० रुपये सन्मान निधी या तारखेला मिळणार Ladki Bahin Yojna

आदिती तटकरे यांची घोषणा: १५०० रुपये सन्मान निधी या तारखेला मिळणार Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna: रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्याचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदा या सणाला आणखी खास बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै २०२५ चा १५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्याची घोषणा केली आहे. (Ladki Bahin Yojna) माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी … Read more