Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांड: टेनिस खेळाडूच्या मृत्यूमागील धक्कादायक सत्य उघड
Radhika Yadav Murder Case: गुरुग्राममधील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. २५ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील टेनिस खेळाडू राधिका यादव (Radhika Yadav) यांची तिच्या स्वतःच्या वडिलांनी, दीपक यादव (Deepak Yadav) यांनी गोळी मारून हत्या केली. (Radhika Yadav Murder Case) ही घटना गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मधील सुशांत लोक परिसरातील त्यांच्या दोन मजली घरात १० जुलै … Read more