Shop Act Licence Maharashtra Online 2025: शॉप ॲक्ट लायसन कसं काढायचं? जाणून घ्या!
Shop Act Licence Maharashtra Online 2025: नमस्कार मित्रांनो माझी बातमी यावरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र मध्ये कुठल्याही वेबसाईट करत असाल तर तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स गरजेचं आहे. तसेच शॉप ॲक्ट क्लासेस तुम्हाला बँकेमध्ये किंवा लोन घ्यायचा असेल त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरेल. तर आता बघा तुम्ही शॉप लायसन काढलेलं नसेल तर तुम्ही पुढील प्रोसेस नी घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. (Shop Act Licence Maharashtra Online 2025)
तर मित्रांनो आज आपण घरबसल्या सोप्या पद्धतीने शॉप ॲक्ट लायसन कसं करायचं ? त्याचा अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ?व पात्रता काय? याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत तर चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (Shop Act Licence Maharashtra Online 2025)
Udyam Aadhar yojna Online Registration 2025: उद्योग आधार योजनेचा रजिस्ट्रेशन कसं करायचं? जाणून घ्या!
कागदपत्रे कोणती लागतात?
- अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)
- शॉप ॲक्ट लायसन्स सेल्फ डिक्लेरेशन
- शॉप चा फोटो असणे गरजेचे आहे व शॉप च्या नाव मराठीमध्ये असणं गरजेचे आहे.
अर्ज कसा करायचा? (Shop Act Licence Maharashtra Online 2025)
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटला भेट द्यावेत यावर्षी क्लिक करावे.
- जर तुमचं नाव अकाउंट बनवायचा असेल तर न्यू युजर (New Users) याच्यावरती क्लिक करून तुमचा अकाउंट क्रिएट करून घ्यावा.
- तुमचा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन झाल्यानंतर शॉप ॲक्ट लायसन काढण्यासाठी डाव्या बाजूला येऊन (उद्योग ऊर्जा व कामगार विभाग) हा ऑप्शन दिसेल.
- ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर कामगार विभाग निवडावा.
- त्यानंतर दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती व शॉप ची माहिती योग्यरीत्या भरून घ्यावी आणि वरील सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी. त्यानंतर अर्ज फी भरून अर्ज सबमिट करून घ्यावे व त्यांची प्रिंट काढून घ्यावी.
अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या शॉप ॲक्ट लायसन काढू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लवकरात लवकर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या फायदा झाला पाहिजे. चला तर मग भेटूया पुढील लेखामध्ये. (Shop Act Licence Maharashtra Online 2025)