Sayali Satghare Biography 2026: Inspiring journey from a simple family to team India. सायली सातघरे यांची प्रेरणादायी कहाणी.
Sayali Satghare Biography 2026: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो आज आपण असं तडफदार आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्वाबद्दल माहिती बघणार आहोत तिचं नाव आहे. सायली साखरे हे नाव सध्या खूप चर्चा मध्ये रंगलेला आहे तर सायली सदगरे की कोण आहे की काय करते तिचं प्रोफेशन काय आहे याबद्दलची सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये बायोग्राफी स्वरूपात आपण बघणार आहोत. (Sayali Satghare Biography 2026)
चला तर मग मित्रांनो सायली सायली सातघरेची बायोग्राफी आज आपण या लेखांमधून बघणार आहोत.
वैयक्तिक माहिती? (Sayali Satghare Biography 2026)
सायलीचे पूर्ण नाव सायली गणेश सातगरे आहे तिचा जन्म मुंबई येथे दोन जुलै दोन हजार रोजी झाला आहे ती सध्या भारतीय क्रिकेट टीम मध्ये ऑलराऊंडर ची भूमिका पार पाडत असते ती उजव्या हाताची फलंदाजी शैली वापरते व उजव्या हाताची फास्ट मीडियम गोलंदाजी वापरते. सायली पाटील चा जर्सी क्रमांक हा 47 आहे.
Sayali Satghare यांना अतिशय बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती त्यांनी आपल्या परिसरातील व स्थानिक स्पर्धा आणि क्रिकेट अकॅडमी मधून क्रिकेटचे आपले कौशल्य विकसित केले व याच क्रिकेट अकॅडमीमुळे सायली पाटीलच्या क्रिकेट कौशल्याला चालला मिळाली.
सायली पाटील ने आपल्या क्रिकेटची सुरुवात मुंबई महिला क्रिकेट संघासाठी खेळून केली. तिने अनेक देशांतर्गत स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली लिस्ट ए क्रिकेटमध्ये 50 सामने खेळले व 600 पेक्षा जास्त धावा आणि 50 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. त्यांनी सीनियर वुमन्स वन डे ट्रॉफी 2023-2024 मध्ये अत्यंत शानदार शतकही मारले. (Sayali Satghare Biography 2026)
कौटुंबिक परिस्थिती
सायली यांचा जन्म मुंबईत मुंबई येथे व अत्यंत क्रीडा प्रेमी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाने क्रिकेटच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सायलीचे वडील गणेश सातगरे यांनी पण क्रिकेट प्रेमी होते म्हणूनच बाल सायलीला बालपणीच क्रिकेटचे संस्कार त्यांच्यावरती पडत गेले. सायलींच्या बाबांनी त्यांचे पहिले गुरु म्हणून मार्गदर्शक त्यांना केले. वडिलांच्या प्रोस्ताहनामुळेच लहान वयातच सायलीला क्रिकेटचे प्रेम जडले व तिने क्रिकेटला करिअर करण्याचा निर्णय घेतला. (Sayali Sathghare Biography 2026)
सायलीचे कुटुंब अत्यंत साधे होते त्यांच्या वडिलांमुळे सायलीला क्रिकेटची प्रेरणा मिळाली त्यांची आई नेत्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवले व अशाच घरच्या मजबूत पाठिंबामुळे सायलीला भारतात तसेच भारत दाबाहेर आपले नाम कमावण्यास मदत मिळाली.
क्रिकेटचा प्रवास
2023 मध्ये सायली साखरेंना WPL खेळण्यास संधी मिळाली. गुजरात जेन्ट्स या संघाकडून त्या खेडल्या नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 2026 मध्ये या संघामध्ये त्यांना स्थान मिळाले आहे. 10 जानेवारी 2025 रोजी सायली सातबारे यांनी भारतीय वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये पदार्पण केले आयर्लंड वुमन्स नॅशनल टीम क्रिकेट विरुद्ध त्यांनी पदार्पणाचा सामना किल्ला ते ठिकाण होते राजकोट येथे ही मॅच पार पडली.
सायली सागर या क्रिकेटमध्ये अतिशय प्रभावशाली महिला ऑर्डर म्हणून त्यांची गणना केली जाते व त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास भविष्यात नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल भारतात बाहेरील स्पर्धेत शतक आणि उत्कृष्ट गोलंदाजी भारतीय महिला संघटनेवर खेळणारी संधी या त्यांच्या अनेक अशा मोठ्या उपलब्ध आहेत.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
Q.1. सायली सातघरे चा जन्म कुठे झाला?
सायली सात घरे चा जन्म मुंबई येथे झाला.
Q.2. सायली सात घरे यांची जन्मतारीख काय?
सायली सातघरे यांचा जन्म 2 जुलै 2000 रोजी झाला.
Q.3. सायली सातगरे ही कोणत्या खेळाची खेळाडू आहे?
सायली सात घरे ही क्रिकेट खेळाशी संबंधित आहे.
Q.4. सायली सदगिरे यांनी कोणत्या सामन्यात पदार्पण केले?
त्यांनी वन-डे आंतरराष्ट्रीय ओडी 2025 मध्ये भारतासाठी पदार्पण केले.
Q.5. WPL मध्ये सायली सात गरे कोणत्या संघासाठी खेळतात व खेडले आहेत?
सायली सदगरे हे Royal challengers Bangalore व gujrat Giants या संघासाठी खेळल्या
Q.5 सायली सागर च लग्न झालंय का?
नाही सध्या तरी लग्न झालेला नाही.
Q.5. सायली सातघरेच वय किती?
सायली ही 26 वर्षाची आहे.
Q.6. सायली सातघरे कोण आहेत?
सायली सातघरे ही एक महिला क्रिकेटपटू आहे.
Q.7. सायली सातघरेचा जर्सी क्रमांक काय आहे?
47 क्रमांक हा सायली सातघरे चा जर्सी क्रमांक आहे
Q.8. सायली सातघरे ही कोणत्या प्रकारची गोलंदाजी करत आहे?
सायली सातघरे ही उजव्या हाताची फास्ट मिडीयम गोलंदाजी करते.
Q.9. सायली सातघरे ही कोणत्या प्रकारची क्रिकेट खेळाडू आहे?
सायली सातघरे ही ऑलराऊंडर प्रकारची खेळाडू आहे ती फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करू शकतात.
Q.10. सायली सातघरेच्या परिवारामध्ये कोण कोण आहेत?
सायली सात घरे च्या परिवारामध्ये आई बाबा आणि एक भाऊ आहे.