Savitribai Fule Scholarship Yojna 2026: Golden opportunity for girls to get financial support. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना मुलींसाठी सुवर्णसंधी! पात्रता, फायदे, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
Savitribai Fule Scholarship Yojna 2026: नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो महाराष्ट्र सरकार तर्फे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे एक महत्त्वाची योजना मानली जाते व या योजनेद्वारे गरीब घरातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येते. (Savitribai Fule Scholarship Yojna 2026)
तर मित्रांनो काय आहे ही योजना? यासाठी पात्रता काय? या योजनेचे उद्देश काय? कागदपत्रे कोणती लागणार? व अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया. (Savitribai Fule Scholarship Yojna 2026)
काय आहे ही योजना? (Savitribai Fule Scholarship Yojna 2026)
भारतातील पहिल्या महिला समाज सुधारक व पहिल्या महिला शिक्षिका या सावित्रीबाई फुले होत्या त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी व महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप मोठे योगदान दिले. याच योगदानाचा सन्मान म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे व मुलीच्या सशक्तिकरणाला चालना देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते व त्यांचा उज्वल भविष्याचा मार्ग हा मोकळा होतो या योजनेअंतर्गत विद्यार्थींना दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते येता पाचवी ते सातवी सुमारे 60 रुपये प्रतिमा तसेच आठवी दहावी सुमारे शंभर रुपये प्रतिमा इतका भक्ता दिला जातो.
लाभा कोण घेऊ शकणार?
या योजनेचा लाभ अनुसूचित जाती वर्गातील व नवबौद्ध समाजातील मुली तसेच महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आणि साधारणपणे हे शिष्यवृत्ती इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम ही दर महिन्याला इयत्ता 5वी ते 7वी 60 रुपये प्रति महिना तसेच इयत्ता 8वी ते 10वी सुमारे 100 रुपये प्रतिमा मिळणार आहे.
कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड ( Aadhar card)
- जात प्रमाणपत्र ( Cast Certificate)
- शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र ( Bonafite Certificate)
- बँक खाते ( Bank Passbook)
- रहिवासी दाखला (Residential Certificate)
- पासपोर्ट साईज फोटो ( Passport size photo)
अर्ज कसा करायचा?
- या शिष्यवृत्ती चा अर्ज शाळेमार्फत भरा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज शाळेमध्ये जमा करावे.
- शाळा व विभागातर्फे अर्जाची पडताळणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
- कुठलीही अडचण आल्यास जवळच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्याला जाऊन चौकशी करावी.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) (Savitribai Fule Scholarship Yojna 2026)
Q.1. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही कोणत्या विभागातर्फे राबविण्यात येत आहे?
ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे. Q
Q.2. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.
Q.3. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही कोणत्या वर्गाच्या मुलांना मिळेल?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांना मिळते.
Q.4. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना या अंतर्गत विद्यार्थींना किती रुपये रक्कम दिली जाते?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पाचवीचे सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 60 रुपये तसेच आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर रुपये प्रतिमा दिला जातो.
Q.5. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कसा करायचा?
विद्यार्थ्यांनी शाळेमार्फत या योजनेचा अर्ज करावा.
Q.6. शिष्यवृत्ती रक्कम कशाप्रकारे दिली जाते?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत रक्कम ही थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते.
Q.7. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्र लागतात.
Q.8. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळेल काय?
होय पात्र विद्यार्थींना ही शिष्यवृत्ती दरवर्षी मिळू शकणार.
Q.9. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज कधी करायचा?
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्या वर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा.
Q.10. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज नाकारला तर काय करावे?
आपल्या जिल्ह्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालयामध्ये जावे व तिथे जाऊन चौकशी करावे.