Rajura Murder case: भावाने केली भावाची हत्या! कौटुंबिक वादाचे भयंकर परिणाम
Rajura Murder case : राजुरा खून प्रकरण: कौटुंबिक वादाचे भयंकर परिणाम Rajura Murder case : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील हरदोना (बुज) गावात २८ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजता एक धक्कादायक घटना घडली. एका भावाने आपल्या सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याने संपूर्ण गाव हादरून गेले. (Rajura Murder case) या प्रकरणात पोलिसांनी मृत व्यक्तीच्या वडिलांना … Read more