WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026: Fast & Simple Mobile E-KYC Guide लाडकी बहीण योजना ई केवायसी मध्ये नवीन ऑप्शन आले. जाणून घ्या! आणि त्वरित ई केवायसी करून घ्या!

Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026:Fast & Simple Mobile E-KYC Guide लाडकी बहीण योजना ई केवायसी मध्ये नवीन ऑप्शन आले. जाणून घ्या! आणि त्वरित केवायसी करून घ्या!

Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो,  ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये वडील नाही आहेत. अशा लाडक्या बहिणींनी केवायसी आता ऑनलाईन पद्धतीने कशी करायची त्याबद्दलची माहिती आणि नवीन ऑप्शन हा वेबसाईट वरती आलेला आहे. ज्या ज्या बहिणींनी आतापर्यंत केवायसी केली नाही त्यांनी आता केवायसी त्यांची पूर्ण करू शकता कारण वेबसाईट वरती नवीन ऑप्शन आलेला  आहेत. (Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026)

सर्व ऑप्शन कशा पद्धतीने वापरायचा आहे. आणि ज्यांना पती नाही  व वडील नाहीये त्यांनी आपली केवायसी कशी करायची? आणि पुढे काय करायचंय? बद्दलची संपूर्ण ए टू झेड प्रोसेस या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहे. (Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026)

तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा. व लेख वाचल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. चला लाडक्या बहिणींनो लेख वाचायला सुरू करूया. (Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process)

How to Link Mobile Number With Voter ID 2026: मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा घरबसल्या? जाणून घ्या!

इ केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026)

  • सर्वात प्रथम केवायसी करण्यासाठी लाडकी  बहिण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. येथे क्लिक करा.
  • या वेबसाईटवर नोटीस लागलेली आहे या नोटीस तुम्ही वाचू शकतात. सगळी माहिती वाचून येथे क्लिक करा जो ऑप्शन आहे. त्या येथे क्लिक करा वरती क्लिक करायचे .
  • इथे आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल तर ज्या  कोणी लाडकी बहीण आहे. त्या लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. CAPTCHA code टाकून ओटीपी पाठवते यावर क्लिक करायचं आहे.
  • तो ओटीपी इथे टाकून घ्यायचाय आणि सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचं.
  • सबमिट केल्यानंतर पाहू शकता आता नवीन ऑप्शन तुम्हाला इथे विचारला गेलाय अनुक्रमांक आहे. विवाहित आहे का?  विवाहित सिलेक्ट केलं की पतीची माहिती विचारली जाईल अविवाहित केला तर वडिलांची माहिती विचारली जाते.
  • तर इथे पहा काय विचारते पती हयात आहे का पतीचे निधन झाले का घटस्फोटीत आहे. तर आता दुसरा आणि तिसरा ऑप्शन ज्यांना पती नाही वडील नाहीये त्यांना कधीच निधन झाले किंवा घटस्फोटीत हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
  • जर वडिलांचा असेल तर वडिलांचा निधन झालेल असेल तर. तो ऑप्शन तुम्हाला येईल त्यानंतर अशा पद्धतीने डायरेक्टली तुम्ही इथे येणार आहात वडिलांचे किंवा पतीचा इथे आधार नंबर टाकायची गरज नाही.
  • त्यानंतर  कॅटेगिरी तुम्हाला निवडायची आहे.
  • त्यानंतर इथे दोन प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न आता बदलले गेलेले आहेत त्यांनी इथे आपल्याला नाही करायचा आहे. आणि दुसरा सुद्धा बदललेला आहे आपल्याला नाही करायचा आहे.  (अगोदर आपण होय करत होतो पण यावेळेस आपल्याला नाही करायचं ही गोष्ट लक्षात ठेवायची)
  • त्यानंतर माझे पती हयात नसून मृत्यू दाखल्याची किंवा वडील आयत नसून मृत्यू मृत्यू दाखल्याची अशा पद्धतीचे टिक करायचे आणि उपरोक्त सुद्धा हे दोन्ही ऑप्शन टिक करायचेत. लक्षात ठेवा कागदपत्र  जे काही कागदपत्रे असतील ते जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचे.

तर लाडक्या बहिणींनो अशाप्रकारे आपण नवीन पद्धतीने ही केवायसी करू शकणार तर हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या लाडक्या बहिणींना हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना एक केवायसी बद्दलची संपूर्ण माहिती मिळेल व त्यांना एकेवायसी कारण्यास कुठलीही अडचणी येणार नाही. चला तर मग भेटूया पुढील एका मध्ये.

 

 

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न?) (Ladki Bahin Yojan E-KYC New Option Process 2026

Q.1. इ के वाय सी करणे का गरजेचे आहे?

इ केवायसी न केल्यामुळे लाभार्थ्याला लाभ मिळू शकणार नाही.

Q.2. मोबाईल ने इ केवायसी कशी करायची?

लाडकी बहीण योजने आणि जारी केलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन. इ केवायसी करू शकता.

Q.3. ई केवायसी नाही केली तर काय होणार?

लाभार्थ्याने जर इ केवायसी केली नाही तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Q.4. इ के वाय सी चे स्टेटस कसे चेक करायचे?

तुम्हाला ज्या योजनेचे इकेवायसी चे स्टेटस चेक करायचे असेल त्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे.

Q.5. ई केवायसी करने का गरजेचे आहे?

शासनातर्फे लाभार्थ्यांना सरळ लाभ मिळण्यासाठी व डीबीटी द्वारे  त्यांची ओळख करण्यासाठी इ केवायसी करणे हे गरजेचे असते.

Q.6. इ केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

ही केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि बँक खाते.

Q.7. लाडकी बहीण योजनेची इ केवायसी शेवटची तारीख कोणती आहे?

लाडक्या बहिणी योजनेच्या ई के वाय सी ची तारीख 31 मार्च 2026 पर्यंत वाढलेली आहे.

Q.8. इ केवायसी करण्यासाठी किती खर्च लागतो?

इ केवायसी करण्यासाठी कुठलाही खर्च लागत नाही ते अगदी निशुल्क असते. ई केवायसी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे.

Q.9. ई केवायसी नाही केले तर काय होणार?

लाडकी बहीण योजनेची ई केवायसी जर नाही केली तर लाभार्थ्याला पंधराशे रुपये महिन्याला मिळणार नाही व त्यांचा लाडकी बहिणीचं खातं बंद करण्यात येणार.

Q.10. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय?

लाडकी बहीण ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. व तिचे पारिवारिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे. ती महिला विवाहित विधवा किंवा डायव्हसी असू शकते.

Leave a Comment