Kisan Creadit Card Apply Online 25-26: किसान क्रेडिट कार्ड कसं काढायचं ? जाणून घ्या!
Kisan Creadit Card Apply Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचे हप्ते मिळतात त्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डचे ऑनलाइन फॉर्म जे आहेत ते सुरू आहेत. ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा या लेखामध्ये आपण प्रोसेस पाहणार आहे आणि हा ऑनलाइन फॉर्म तुम्ही फक्त सीएससी सेंटर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन तुम्ही हा भरू शकता. (Kisan Creadit Card Apply Online 25-26)
तर आज आपण या लेखामध्ये सीएस सेंटरमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म भरला जातो आणि नक्की काय काय माहिती तुम्हाला भरायची असते. संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहे. तर लेख नक्कीच शेवटपर्यंत बघा अशाच नवनवीन माहिती भेटत राहणार. (Kisan Creadit Card Apply Online 25-26)
How to Download Ration Card Online 25-26: राशन कार्ड डाऊनलोड कसं करायचं ? जाणून घ्या!
काय आहे किसान क्रेडिट कार्ड? (Kisan Creadit Card Apply Online 25-26)
१९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज देणे आणि त्यांचे सामाजिक शोषण थांबवणे. आता येथे लक्षात ठेवा की सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान देते आणि किसान क्रेडिट कार्डमध्ये यासाठी कमाल कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत आहे. लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांना व्याजदरात २% सूट दिली जाते आणि तुम्हाला येथे ७% व्याजदर भरावा लागेल, परंतु आता सरकारने तुम्हाला आणखी एक फायदा दिला आहे. (Kisan Creadit Card Apply Online 25-26)
की जर कोणी वेळेवर कर्ज परतफेड केली तर त्यांना ३% अतिरिक्त सूट मिळते आणि येथे तुमचा व्याजदर म्हणजे आणि लक्षात ठेवा की येथे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दर्जेदार असते. शेतकऱ्यांसाठी शेती करणारा एक प्रकारचा सुरक्षा रक्षक असतो. याशिवाय, पशुपालन किंवा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून दिले जाते.
किशन क्रेडिट कार्ड चे फायदे.
- किसान क्रेडिट कार्ड मुळे शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून तीन लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते.
- हे कर्ज फक्त 4% व्याज दराने दिले जाते.
कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.)
- बँक पासबुक
- मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शेतीचा सातबारा
अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम अर्जदाराने या शासकीय वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा.
- या वेबसाईटवर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला Download KCC form हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे.
- तुमच्यासमोर एक फॉर्म दिसेल व हा फॉर्म डाउनलोड करून घ्यावे.
- Apply Kcc हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने आपला आधार क्रमांक टाकावे. सबमीट ऑप्शन वरती क्लिक करून सबमिट करून घ्यावे.
- ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधी अंतर्गत दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांची माहिती तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे भरलेले दिसेल.
- त्यांना तुमची बँक डिटेल राज्य जिल्हा इत्यादी सर्व महत्त्वाची माहिती भरून घ्यावी फॉर्म सबमिट करून घ्यावा.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढू शकता तर हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवावी आणि तुमच्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना किशन क्रेडिट कार्ड काढण्यास कुठलीही अडचण येणार नाही तर मित्रांनो चला भेटूया पुढील लेखामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.
FAQs (वारंवार विचारला जाणारे प्रश्न)
Q.1. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय होते?
किसान क्रेडिट कार्ड हे रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रोलर डेव्हलपमेंट यांच्याद्वारे चालू केलेली एक महत्त्वाची योजना आहे त्याद्वारे शेतकऱ्याला स्वस्त दरात कर्ज घेण्यास सोयीस्कर होते.
Q.2. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?
किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्याला कमी व्याजदरात कर्ज घेता येतो.
Q.3. किसान क्रेडिट कार्ड वरती साधारणता किती रुपये खर्च घेता येते?
किसान क्रेडिट कार्ड वरती साधारणतः 50000 ते 3 लाख इतके कर्ज घेता येते.
Q.4. किसान क्रेडिट कार्ड वरती व्याजदर किती लागतो?
किसान क्रेडिट कार्ड वरती साधारणता चार ते सात% व्याजदर लागते.
Q.5. क्रेडिट कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
किसन क्रेडिट कार्ड काढण्यासाठी साधारणतः आधार कार्ड, बँक खाते, पासपोर्ट साईज फोटो आणि जमिनीची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे लागतात.
Q.6. वेळेवर कर्ज न भरल्यास काय परिणाम होतो?
वेळेवरती कर्ज न भरल्यास व्याज वाढते आणि भविष्यात कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते.
Q.7. किसान क्रेडिट कार्ड वरती घेतलेले कर्ज कशासाठी वापरू शकतात?
घेतलेले कर्ज हे शेती, बियाणे, खात, औषधी ,सिंचन पशुपालन .इत्यादी कामासाठी वापरू शकतो.
Q.8. किसान क्रेडिट कार्ड हे किती वर्षासाठी व्हॅलीड असते?
किसान क्रेडिट कार्ड च कालावधी साधारणता पाच वर्षासाठी असते.
Q.9. किशन क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करता येतो का?
होय किसन क्रेडिट कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
Q.10. किसन क्रेडिट कार्ड वरती कोणत्या पिकासाठी कर्ज मिळतो?
किसान क्रेडिट कार्ड वरती सर्व हंगामी पिकांसाठी कर्ज मिळतो.