WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Link Mobile Number With Voter ID 2026: मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा घरबसल्या? जाणून घ्या!

How to Link Mobile Number With Voter ID 2026: मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा घरबसल्या? जाणून घ्या!

How to Link Mobile Number With Voter ID 2026: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो आजच्या या डिजिटल युगामध्ये मतदान कार्डाचा खूप अत्यंत महत्त्वाचा ओळखपत्र म्हणून उपयोग केला जातो निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या तसेच सूचना व काही अपडेट्स व मतदान संबंधी महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी व अन्य सरकारी योजनांसाठी मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते. (How to Link Mobile Number With Voter ID 2026)

तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे की ज्यांच्या मतं काढायला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांनी आता घरबसल्या ऑनलाईन मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करू शकता.

तर मित्रांनो मतदान कार्ड ला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो लेक वाचायला सुरुवात करूया. (How to Link Mobile Number With Voter ID 2026)

How to Link Aadhar With Pan Card Online 25-26: आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसे करायचे! जाणून घ्या?

मोबाईल नंबर लिंक कसा करायचा? (How to Link Mobile Number With Voter ID 2026)

  • सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्या येथे क्लिक करा.
  • त्यानंतर Form-6BAadhar/ Mobile Number Linking हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करावे.
  • त्यानंतर दिलेला ऑप्शन मध्ये मतदान कार्डचा एपिक Epic Number नंबर हा प्रविष्ट करून घ्यावा.
  • त्यानंतर अर्जदाराने आपला राज्य state ,जिल्हा District निवडून घ्यावे
  • त्यानंतर अर्जदाराने जो नंबर लिंक करायचा आहे तो नंबर इथे प्रविष्ट करून घ्यावे व त्यानंतर तुमच्या नंबर वरती ओटीपी येणार तो टीपी व्हेरिफाय करून घ्यावा.

एवढ्या प्रक्रियेने तुमचा मोबाईल नंबर हा मतदान कार्डशी लिंक केला जातो.

मतदान कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी साधारणतः दोन ते सात दिवसांची प्रक्रिया लागू शकते जेव्हा तुमचा मोबाईल नंबर यशस्वी रित्या लिंक झाल्यावर तुम्हाला SMS द्वारे कळवल्या जाणार.

मोबाईल नंबर मतदानशी लिंक करणे का गरजेचे आहे?

  • निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या सूचना तुमच्या मुलावरती मिळवण्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असते.
  • मतदान कार्ड दुरुस्ती किंवा अपडेट करण्यासाठी सुद्धा गरज असते.
  • शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मतदान कार्डची मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असते.
  • बनावट मतदार नोंदणी टाळण्यासाठी लिंक करणे गरजेचे असते.

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने घरबसल्या तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक मतदान कार्डशी लिंक करू शकता व आधार कार्ड सुद्धा लिंक करू शकता.

तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना कुठलीही अडचण येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग भेटूया पुढील लेखामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q.1 मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक कसा करायचा?

My Aadhar च्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन लिंक करू शकता तसेच जवळच्या आधार केंद्रामध्ये जाऊन सुद्धा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करू शकता.

Q.2. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करणे का गरजेचे आहे?

बँकेच्या किंवा इतर शासकीय कामासाठी मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करणे गरजेचे आहे.

Q.3. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक होण्यास कालावधी किती लागतो?

साधारणता लिंक होण्यासाठी सात दिवसाचा कालावधी लागत असतो.

Q.4. मतदान कार्डाची मोबाईल नंबर लिंक करणे का गरजेचे आहे?

बनावट मतदान नोंदणी काढण्यासाठी व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी लिंक असणे गरजेचे आहे.

Q.5. मतदान कार्डशी मोबाईल नंबर लिंक होण्यास कालावधी किती दिवसांचा लागतो?

साधारणता मोबाईल नंबर मतदान कार्ड ची लिंक होण्यास दोन ते सात दिवसांचा कालावधी लागतो.

Q.6. मोबाईल नंबर मतदान कार्ड ला लिंक होण्यास कागदपत्रे कोणती लागतात?

मोबाईल नंबर व मतदान कार्ड या दोन कागदपत्राची आवश्यकता असते.

Q.7. मोबाईल नंबर मतदान कार्ड ची लिंक कसा करायचा?

शासनाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जावे व संकेतस्थळ तपासावे.

Q.8. मोबाईल नंबर मतदान कार्डची घरबसल्या लिंक करता येतो का?

होय अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही घरबसल्या मोबाईल नंबर आधार कार्डशी व मतदान कार्डची लिंक करू शकता.

Q.9. मतदान कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे सोपी आहे का?

होय अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईल नंबर मतदान करण्याची लिंक करू शकता.

Q.10. आधार कार्ड शी मोबाईल नंबर घरबसल्या लिंक करता येतो का?

होय अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करू शकता.

Leave a Comment