WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to Link Aadhar With Pan Card Online 25-26: आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसे करायचे! जाणून घ्या?

How to Link Aadhar With Pan Card Online 25-26: आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसे करायचे! जाणून घ्या?

How to Link Aadhar With Pan Card Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो तुम्ही पॅन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक केले का? जर केलं नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे शासनाने आधार कार्ड हे पॅन कार्ड ची लिंक करणे अनिवार्य केले आहे जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नसेल तर तुम्हाला हजार रुपये दंड आखण्यात येणार आहे. (How to Link Aadhar With Pan Card Online 25-26)

तर मित्रांनो आज आपण आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसे करायचं व त्यासाठी कागदपत्रे कोणते लागतात त्याचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा? व त्यासाठी पात्रता काय? व तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही हे चेक कसं करायचं? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा लेख जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती त्यांना मिळेल चला तर मग मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया. (How to Link Aadhar With Pan Card Online 25-26)

Mahajyoti Free Tablet Yojna Online 25-26: काय आहे ही? योजना जाणून घ्या!

लिंक का करावे?

ही प्रक्रिया फक्त पॅन कार्ड धारकांसाठी लागू आहे. या प्रक्रियेद्वारे पॅन कार्ड धारकांची ओळख पडताळणी करण्यास सहज होणार व तसेच बनावटी व डुप्लिकेट पॅन कार्ड पकडण्यासाठी ही आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करणे प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे. जर आधार कार्डशी तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नाही तर तुम्हाला 1000रुपये दंड भरावे लागणार. 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन कार्ड हे आधार कार्ड ची लिंक करणे मोफत आहे. जर या तारखेनंतर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक नंतर तुम्हाला दंड आकारण्यात येणार. (How to Link Aadhar With Pan Card Online 25-26)

कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे)
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक

दंड कसा भरायचा?

  • अर्जदाराने सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या येथे क्लिक करा या शासकीय संकेतस्थळाला भेट द्या.
  • PAN/TAN’ आणि ‘Confirm PAN/TAN’ हा ऑप्शन दिसेल ‘PAN’ यामध्ये क्रमांक प्रविष्ट करा, रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकावे  आणि ‘Continue‘ या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर  तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी ती ओटीपी करून लॉगिन करून घ्यावे.
  • E-Pay tax या बटनावर क्लिक करा व पुढे जा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • Income tax हा पर्याय तुम्हाला दिसेल व या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे.
  • त्यानंतर assesment Year select करावे.  व type of payment मध्ये other recept हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करावे. Sub type of payment मध्ये fee of delay with pan link aadhar हा पर्याय सिलेक्ट करावा.
  • त्यानंतर तुमची बँक डिटेल माहिती भरून तुम्ही दंड भरू शकता.

आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसं करायचं? (How to Link Aadhar With Pan Card Online 25-26)

  • अर्जदाराने येथे क्लिक करा या वेबसाईट वरती जावे व लॉगिन करून घ्यावे.
  • त्यानंतर पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर प्रविष्ट करून घ्यावे व सबमिट बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल व ते ओटीपी validate करून घ्यावी.
  • ओटीपी झाल्यानंतर तुमचा रिक्वेस्ट पॅन कार्ड पडताळणीसाठी पुढील प्रोसेस साठी जाणार.( पॅन कार्ड आधार कार्ड सिलिंग व्हायला 48 तास लागेल असं तुम्हाला मेसेज दिसेल 48 तासानंतर तुम्ही स्टेटस चेक करावे. 48 तासानंतर तुमचा पॅन कार्ड लिंक झालेला असेल.)

आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही स्टेटस कसा चेक करायचा?

  • सर्वप्रथम अर्जदाराने या संकेतस्थळाला भेट द्यावे. येथे क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जदाराने आपला आधार नंबर व पॅन नंबर ऑप्शन मध्ये प्रविष्ट करून घ्यावा व validate बटनावरती क्लिक करावे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही असा पॉप-अप तुम्हाला दिसेल त्या (पॉप-अप वरती नमूद केलेला असेल की लिंक झाला की नाही ते बघून घ्यावे.)

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करू शकतो ते पण अगदी सोप्या पद्धतीने व आधार कार्ड स्टेटस चेक कसा करायचा वत आधार कार्ड लिंक कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघितलं आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून हा लेख त्यांचा उपयोगी येणार व त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करण्यास कुठलीही अडचण येणार नाही व त्यांना ही माहिती कळवा जेणेकरून त्यांना दंड भरावा लागणार नाही चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील लेखा मध्ये जय हिंद जय भारत.

Leave a Comment