WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How To Download Mahavitran Electricity Bill 25-26: Electricity Bill डाउनलोड कसा करायचा? जाणून घ्या!

How To Download Mahavitran Electricity Bill 25-26: Electricity Bill डाउनलोड कसा करायचा? जाणून घ्या!

How To Download Mahavitran Electricity Bill 25-26: नमस्कार मित्रांनो महावितरण लाईट बिल डाऊनलोड करणे ची पद्धत ही सध्या बदललेली आहे काही सेक्युरिटी कारणामुळे या पद्धतीमध्ये बदल केलेला आहे.

तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने तसेच अगदी नवीन पद्धतीने इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे वीज बिल घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने कसं डाउनलोड करायचं ते पण आपल्या मोबाईल वरती याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया. (How To Download Mahavitran Electricity Bill 25-26)

Voter ID Card Apply Online 25-26: मतदान कार्ड कसे काढायचे? मतदार यादी मध्ये नाव कसे चढवायचे? जाणून घ्या!

ऑनलाइन डाउनलोड कसं करायचं? (How To Download Mahavitran Electricity Bill 25-26)

मित्रांनो ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल डाऊनलोड करण्यासाठी पुढील पद्धतीचा वापर करावा:

  • सर्वप्रथम मित्रांनो हा इथून तर्फे जारी केलेल्या https://wss.mahadiscom.in/wss/wss?uiActionName=getViewPayBill या शासकीय वेबसाईटला भेट द्या व त्यावर क्लिक करा.
  • तर मित्रांनो आधीच्या अपडेट मध्ये सरळ ग्राहक क्रमांक टाकून आपल्याला विज बिल बघायला मिळत होते पण आता नवीन अपडेट झाल्यामुळे आता सर्व लाभार्थ्यांना युजर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे झाले आहे तर रजिस्ट्रेशन पहिले तुम्ही करून घ्यावं. (How To Download Mahavitran Electricity Bill 25-26)
  • ते झोपून झाल्यावरती सर्वात वरती न्यू युजर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसेल यावरती क्लिक करा. त्यानंतर ग्राहक क्रमांक> मोबाईल नंबर >ई-मेल ई-मेल ची ओटीपी >युजरनेम तयार करावे व पासवर्ड टाकून युजर रजिस्ट्रेशन संपूर्ण तयार करून घ्यावे.
  • त्यानंतर लॉगिन या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करून घ्यावे. त्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन पूर्ण करावे. व तुमच्या रजिस्टर नंबर वरती ओटीपी येणार तो डीपी व्हेरिफाय करून घ्यावा.
  • लॉगिन झाल्यानंतर एक पेज तुमच्याकडे ओपन होणार त्यामध्ये ग्राहक क्रमांक ग्राहकाचा प्रकार व बिलिंग युनिट ही माहिती भरून घ्यावी.
  • व बाजूला तुम्हाला डाउनलोड ऑप्शन दिसेल त्या पर्यायावरची क्लिक करून लाईट बिल व विज बिल तुमचा डाऊनलोड करून घ्यावे.

तर मित्रांनो आज आपण अशा प्रकारे नवीन अपडेट्स जाणून घेतलेला आहे काही सेक्युरिटी कारणामुळे हे नवीन बदल करण्यात आलेले होते तरी याबद्दलची आज आपण माहिती या लेखांमध्ये बघितला आहोत तर तुम्हाला हा लेख कसा वाटला तुमची प्रतिक्रिया काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवावी व हा लेख जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा व त्यांना डाउनलोड कसे करायचे ही माहिती सांगा जेणेकरून त्यांना वीज बिल डाउनलोड करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही तर मित्रांनो भेटूया पुढील लेखांमध्ये. (How To Download Mahavitran Electricity Bill 25-26)

Leave a Comment