How to Apply Domecial Certificate Online 25-26: डोमेशिअल प्रमाणपत्र कसं काढायचं? जाणून घ्या!
How to Apply Domecial Certificate Online 25-26: नमस्कार मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र खूप जणांना काढण्यास त्रास होत असतो किंवा तहसील कार्यालयाच्या खूप चकरा माराव्या लागतात तर तुमचा त्रास कमी व्हावा यासाठी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने व ऑनलाईन अधिवास प्रमाणपत्र कसं काढायचं याबद्दलची माहिती बघणार आहोत. (How to Apply Domecial Certificate Online 25-26)
तर मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र कसा काढायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात व त्याचा अर्ज कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये आहोत. आपण घरबसल्या अधिवास प्रमाणपत्र कसा काढायचा याबद्दलची माहिती बघूया. (How to Apply Domecial Certificate Online 25-26)
How To Apply Ayushman Bharat Yojna 25-26: आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं? जाणून घ्या!
कागदपत्रे कोणती लागतात?
- जन्मदाखला,
- बोनाफाईड सर्टिफिकेट,
- शाळा सोडल्याचा दाखला,
- वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र,
- पॅनकार्ड,
- पासपोर्ट,
- आधारकार्ड/मतदान ओळखपत्र,
- अर्जदाराचे छायाचित्र
- राशन कार्ड
- विज बिल
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अर्ज कसा करायचा? (How to Apply Domecial Certificate Online 25-26)
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या व त्यावर क्लिक करा.
- या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तुमचं नवीन नोंदणी तयार करून घ्यावी व व त्यामध्ये तुमचा जिल्हा मोबाईल नंबर आधार कार्ड ईमेल ऍड्रेस इत्यादी तुमची माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथे लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला डॅशबूट वरती खूप सारे पर्याय दिसेल त्यामध्ये महसूल विभाग सेवा या पर्यायावर ती क्लिक करावे.
- महसूल विभाग सेवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र हा ऑप्शन दिसेल व त्यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुमची कागदपत्रे संकेतस्थळावरती अपलोड करावे. (कागदपत्राची साईज 75kb ते 500kb दरम्यान असावी)
- त्यानंतर अर्जदाराने आपला फोटो व सिग्नेचर अपलोड करून घ्यावे. अर्ज सबमिट करून घ्यावा.
- त्यानंतर शुल्क भरून शुल्क पावतीची प्रिंट काढून आपल्याकडे व्यवस्थित ठेवावे जेणेकरून ही पावती घेऊन तुम्ही पुढील स्टेटस चेक करू शकाल.
तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला व तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र काढण्यास कुठलाही प्रॉब्लेम आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना अधिवास प्रमाणपत्र काढण्यास कुठलाही त्रास होणार नाही व सहजरीत्या त्यांनी मोबाईल मध्ये घरबसल्या ऑनलाईन काढू शकणार चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील लेखांमध्ये.