Gharkul Yojna Apply Online 25-26: घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या!
Gharkul Yojna Apply Online 25-26: नमस्कार मित्रांनो घरकुल योजनाच म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना या योजने अंतर्गत तुम्ही घर बसल्या यादीत नाव लावू शकता ऑनलाईन जो फॉर्म आहे. (Gharkul Yojna Apply Online 25-26)
सर्वे आहे तो करू शकता. यासाठी 15 दिवसाचा अजून कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे आणि यासाठी ॲप सुद्धा अपडेट झालेले आहे नवीन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा त्याची संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये ते बघणार आहोत. (Gharkul Yojna Apply Online 25-26)
Mahajyoti Free Tablet Yojna Online 25-26: काय आहे ही? योजना जाणून घ्या!
अर्ज कसा करायचा? (Gharkul Yojna Apply Online 25-26)
तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोर ओपन करा प्ले स्टोर मधून तुम्हाला दोन प्लिकेशन इन्स्टॉल करायचेत पहिल प्लिकेशन आहे आवास प्लस 2024 सर्च (Gharkul Yojna Apply Online 25-26)
करायच आहे हे प्लिकेशन येईल डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट एक करोड पेक्षा जास्त डाऊनलोडिंग आहे तर याला आपल्याला इन्स्टॉल करायच आहे आवास प्लस 2024 हे झालं पहिलं दुसरा आहे आधार फेस आरडी अशा पद्धतीने सर्च करा आधार फेस आरडी हे प्लिकेशन तुमच्या समोर येईल हे प्लिकेशन आपल्याला फक्त इन्स्टॉल करून घ्यायच आहे आपलं काम झालेल आहे इन्स्टॉल केल्यानंतर आता आपल्याला जे काही पहिल प्लिकेशन मी तुम्हाला सांगितल इन्सॉल करायला ते म्हणजे आवाज प्लस ते प्लकेेशन आपल्याला ओपन करायच आहे तर आपण पुन्हा येऊयात आवाज प्लस मध्ये (Gharkul Yojna Apply Online 25-26)
हे प्लिकेशन आपल्याला ओपन करायच आहे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल इथे आपल्याला ॲप अपडेट झालेला आहे नवीन अपडेट आल्यामुळे हे अशा पद्धतीने दिसेल इथे आपल्याला लँंग्वेज आहे शेवटी सगळ्यात जर पाहिलं तर इथे मराठी लँंग्वेज आलेली मराठी लँंग्वेज वरती क्लिक करा आणि खाली गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचा आहे गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने लॉगिनचा प्रकार निवडा हा ऑप्शन दिसेल तर आपला जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे नागरिक किंवा लाभार्थी वापर करता म्हणून लॉगिन करा या दोन नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे परमिशन इथे मागितली (Gharkul Yojna Apply Online 25-26)
जाईल ओके करायचा आहे ओके केल्यानंतर व्हाईल युजिंग प व्हाईल युजिंग द प अलाव अशा परमिशन द्यायचे आहेत त्यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरणार आहे त्या व्यक्तीचा इथे आपल्याला आधार कार्ड नंबर जो कुटुंब प्रमुख आहे त्याचा इथे आधार नंबर जो टाकायचा आहे कुटुंबप्रमुख जो असेल तो आधार नंबर टाकून पडताळणी करावरती क्लिक करायचा आहे व्हाईल युजिंग द प परमिशन द्यायची आहे अशा पद्धतीने हे आता ऑथेंटिकेशन होणार आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरता ज्या व्यक्तीचा तुम्ही आता आधार नंबर टाकला त्या व्यक्तीचा आपल्याला फोटो घ्यायचा आहे कशा पद्धतीने (Gharkul Yojna Apply Online 25-26)
घ्यायचा त्या गोल एक सर्कल ओपन होईल त्या सर्कल मध्ये त्या व्यक्तीच तोंड दिसलं पाहिजे आणि डोळे मिचकवायचे आहेत एक्सेप्ट करायचे आहेत प्रोसड बटनवरती क्लिक करायचं आहे आता एक सर्कल ओपन होईल त्या सर्कल मध्ये त्या व्यक्तीचा चेहरा घ्यायचा आहे फक्त चेहरा घ्यायचा बाकी काहीच घ्यायचा नाही आणि डोळे मिचकवायचे त्या व्यक्तीने इथे आपलं डिटेक्ट होईल आणि आपली केवायसी इथे कम्प्लीट होईल अशा पद्धतीने इथे आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे तर मी इथे केवायसी करून घेतो केवायसी झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल केवायसी
कम्प्लीट नाव वगैरे तुमचं तसेच जन्मतारीख अशी सगळी माहिती त्या व्यक्तीची दाखवली जाईल आता खाली ठीक आहे जो ऑप्शन आहे तो बटन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तर एक पिन तयार करायला विचारेल एक चार डिजिट काहीही नंबर तुम्ही टाकू शकता आणि पुन्हा खाली टाकून नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर इथे पहिलं स्टेप येते ते म्हणजे पत्ता ऍड्रेस अपडेट करायचा आहे त्यासाठी आपला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका वगैरे कुठला आहे तो तालुका इथे सिलेक्ट करा तुमची ग्रामपंचायत कोणती
आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करा तुमचं गाव वगैरे आणि त्यानंतर पुढे सुरू करा पर्यायावरती क्लिक करायचंय ज्या ठिकाणचा तुमचा ऍड्रेस आहे त्याच ठिकाणची तुम्हाला सगळी माहिती इथे तुमची ग्रामपंचायत असेल तुमचं गाव असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायच आहे हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं ज्यामध्ये तुमच्या पत्त्याचा तपशील इथे झालेला आहे गो टू नेक्स्ट करायच अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल अशा पद्धतीने इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे स्वतःचे घर मिळवण्यासाठी संरक्षण करा हा इथे क्लिक करायचा आहे सुरू करा बर यावरती क्लिक
केल्यानंतर या स्टेप आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत पहिली स्टेप आपली कम्प्लीट झाली दुसरी आहे वैयक्तिक तपशील आपल्याला भरायचा आहे त्यावरती क्लिक करायच आहे इथे आता कुटुंब प्रमुखाचे नाव जे असेल तो इथे पूर्ण टाकायच आहे त्या कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर टाकायचा आहे त्या कुटुंब प्रमुखाचा जॉब कार्डचा क्रमांक टाकायचा आहे जॉब कार्ड नंबर एमएच डॅश अशा पद्धतीने सुरू होतो अशाच पद्धतीने जॉब कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जॉब कार्ड काढलं नसेल तर ग्रामपंचायत मध्ये जाऊन जॉब कार्ड काढा ऑनलाईन जॉब कार्ड निघत नाही ही
गोष्ट लक्षात ठेवा जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे जॉब कार्ड वरती असतो ग्रामपंचायत मधून काढून घ्या जॉब कार्ड काढल नसेल तर त्यानंतर पुरुष स्त्री जे असेल ते इथे सिलेक्ट करा त्यानंतर कॅटेगरी एससी एसटी आहे का इतर आहे तर ते इथे तुम्ही टाका त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर वय विचारल जाईल किती वय आहे आधार कार्ड नुसार टाका वैवाहिक स्थिती लग्न झालेला आहे का लग्न झालं नाही किंवा आता लग्न झाले जी काही माहिती आहे तुम्हाला इथे ऑप्शन दिले जातील ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता विधवा असेल तर विधवाचा सुद्धा ऑप्शन जे आहे ते दिलेले
आहेत किंवा वेगळे झालेले असतील तर ते सुद्धा त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव महिला फॉर्म भरत असेल तर पतीचे नाव टाका जेंट्स कोणी फॉर्म भरत असेल तर वडिलांचे नाव टाकू शकता त्यानंतर मोबाईल नंबर विचारलाय मोबाईल नंबर टाका त्यानंतर साक्षरता शिक्षण वगैरे किती झालेला आहे ते विचारलय ते शिक्षण त्यांना विचारून तुम्ही टाकू शकता. त्यानंतर खाली आपली जी काही माहिती आहे ती सगळी वाचून तुम्हाला भरायची आहे व्यवसाय वगैरे काय करताय जे काही व्यवसाय करत असाल ते कुटुंबातील सदस्याची संख्या हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे व्यवस्थित कुटुंबाची (Gharkul Yojna Apply Online 25-26)
संख्या टाका दोन तीन जसं तुम्ही टाकाल तर त्या व्यक्तींची माहिती तुम्हाला पुढे भरावी लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर अपंग आहे का पीडब्ल्यूडी मध्ये अपंग असेल तर होय करा अपंग कशात आहे ते टाका अपंग जर तुम्ही नसाल तर नाही डायरेक्ट ली इथे टाकू शकता असे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले अपंग असेल तर कशात अपंग ते तुम्ही देऊ शकता अपंग असेल तर डायरेक्टली नाही बटनावरती क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला विचारल जाईल कोणती सदस्य म्हणजे आजार गंभीर आजारा असेल तर कुटुंबातील कोणता सदस्य आहे का गंभीर आजार आहे जसे की कर्करोग असेल कर्क
किंवा दुसरा असेल तर नसेल तर कोणतीही नाही करू शकता त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुम्हाला टाकायच आहे किती आहे ते तुमचं आणि त्यानंतर जतन कराढ पर्यायावरती क्लिक करायच सगळी माहिती व्यवस्थित भरा कुटुंब प्रमुखास तपशील यशस्वीरित्या झालेल्या आहे आता कुटुंबातील सदस्यांची माहिती टाकायची आहे त्यांच नाव त्यांचा आधार नंबर त्यांचा पुरुष आहे का स्त्री आहे नातं काय आहे अर्जदाराशी वय किती आहे वैवाहिक स्थिती निवडायचे मोबाईल नंबर शिक्षण किती झाले व्यवसाय काय अशा पद्धतीची माहिती जे कुटुंब सदस्य असतील त्यांची सुद्धा टाकायची आहे जे तुम्ही कुटुंब सदस्याची
संख्या टाकली होती त्यावढ्या जणांची माहिती तुम्हाला इथे टाकावी लागेल सदस्य जोडल्यानंतर खाली सदस्य जोडाप्यावरती क्लिक करा सदस्य तुमचा ऍड होऊन जाईल असे जे तेवढे तुम्ही टाकलेले आहेत तेवढे सदस्य तुम्हाला जोडायचे सदस्य जोडल्यानंतर ते सदस्य सिलेक्ट करायचेत आणि पुढे जायच आहे पुढे आल्यानंतर बँकेचा खात्याचा तपशील विचारला जाईल बँकेचा अकाउंट असेल तर ठीक तुम्ही माहिती इथे टाकू शकता बँक खाते जर नसेल तर तुमच्याकडे इथे नंतर सुद्धा तुम्ही देऊ शकता इथे पर्याय उपलब्ध आहे उपलब्ध आहे या बटनावरती क्लिक केलं तर खालचे सगळे ऑप्शन जातील म्हणजे तुम्ही
बँकेच जे काही खात आहे ते नंतर सुद्धा देऊ शकता. जर असेल तर ते ऑप्शन काढून तुम्ही कॉर्पोरेट बँक आहे का कमर्शियल बँक आहे का रिजनल बँक आहे का कोणती प्रकार आहे तो प्रकार निवडा त्यानंतर बँकेच जे काही नाव असेल ते तुम्ही बँक च नाव निवडा त्यानंतर इथे आयएफसी कोड काय आहे बँकेचा ते इथे शोधा आणि तो आयएफसी कोड इथे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला त्यानंतर खाली तुम्हाला विचारला जाईल बँकेचा खाते नंबर म्हणजेच अकाउंट नंबर अकाउंट नंबर जो असेल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकदा खाली पुष्टी करा विचारलय
पुन्हा एकदा टाकायच आहे आणि बँकेच्या अकाउंट वरती तुमच जे काही नाव असेल ते पूर्ण नाव इथे टाकून घ्यायच आहे आणि जतन करा आणि पुढे जा परवरती क्लिक करायच त्यानंतर आता शेवटची स्टेप येते ज्यामध्ये संरक्षण केलेल्या घराची मालकी घर स्वतःच आहे का भाड्याने ते इथे तुम्हाला द्यायचंय त्यानंतर भिंतीसाठी कशा आहेत प्रमुख भिंती कशा आहेत कच्च्या आहेत का पक्क्या आहेत तुमच्या घराच्या आत्ता त्यानंतर तसेच जे काही भिंत कशी आहे घराचं छत कस आहे कच्च का पक्क आहे किती रूम आहेत तसेच सुविधा शौचालयाची सुविधा आहे का नाही अगदी मराठीमध्ये तुम्हाला माहिती विचारली ते
फक्त होय नाही कच्चे पक्के ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे मुख्य तुमच जे काही घरातील उत्पन्नाचा स्त्रोत्र आहे तो कुठला आहे ते व्यवसायाचा किंवा उत्पन्नाचा स्त्रोत तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर मोटर चलित वाहने वाहन कसला आहे तुमच्याकडे तीन चाकी आहे का किंवा चार चाकी वाहन आहे का असेल तर होय नसेल तर नाही त्यानंतर यांत्रिक स्त्रीकरण चारचाकी शेती उपकरण आहे का? शेती उपकरण असेल तर होय नसेल तर नाही तसेच कोणत्याही सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का नाही कोणत्याही सदस्याकडे सदस्य कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे का नाही कृषी उद्योगाचा मालक आहे का?
शासनाकडे मासिक उत्पन्न जे आहे ते 15 ह000 पेक्षा जास्त आहे का? एका महिन्याचे तसेच आयकर भरणारा इन्कम टॅक्स भरणारा आहे का व्यवसायिक कर भरणारा कोणताही सदस्य आहे का? अडीच एकरा पेक्षा जास्त जी काही जमीन बागायत आहे का? पाच एकर पेक्षा जास्त जे काही आहे ते आहे का? होय नाही होय नाही तुम्हाला सगळं वाचून करायचं आहे. निवास असलेलं घर आहे का नाही निराधार आहे का? तसेच हाताने मेला साफ करणारे कामगार आहात का? आदिवासी गट वगैरे आहे का? तसेच कायदेशीर रित्या जे काही प्रलंबित कामगार असतील ते बांधकाम बंधतीय बंधनपत्रक कामगार
जे असतात ते आहे का नाही? तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जमीन आहे का नाही? जमीन असेल तर होय करा. नसेल तर नाही करा. महत्त्वाचे पॉईंट आहेत सगळे वाचून भरा आणि तुमच्या कुटुंबातील पहिल्यांदा योजनेचा लाभ घेतोय तर इथे होय करायचंय आणि पुढे जा वरती क्लिक करायच आहे आता पुढे आल्यानंतर जुन्या जे काही तुमचा आत्ता जिथे राहत आहे त्याचे फोटो तुम्हाला दोन ते तीन फोटो तुम्ही टाकू शकता एक बाहेरून एक आतून अशा पद्धतीने फोटो टाका इथे टिप्पणी कमेंट आहे ते नो येणे केलं तरी चालेल आणि जतन करा पुढे जा आता जर कोणी जागा आहे असं म्हटलं असेल तर जागेचा फोटो
तुम्हाला ला द्यावा लागेल जर जागा नसेल तर हा ऑप्शन येणार नाही ज्यांनी जागा आहे असं सिलेक्ट केल तर जागेचा फोटो जी जागा आहे त्या जागेचा फोटो घ्यायचा आहे आणि काढून टाकायच टिपिणी मध्ये येण करल तरी चालेल आणि गो टू नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आता इथे विचारलय की प्रशिक्षण वगैरे घ्यायच आहे का ट्रेनिंग घ्यायच आहे का गवंडी कामाचं गवंडी कामाच जर प्रशिक्षण ट्रेनिंग जर तुम्हाला हव असेल तर होय करा नसेल तर नाही पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर जे काही घर आहेत घराचे प्लॅन तुम्हाला दाखवले जातील यापैकी
कोणताही एक घराचा प्लन तुम्ही निवडू शकता तुम्हाला आवडल ते तर इथे ऑप्शन देण्यात आलेले आहे तशा पद्धतीने तर इथे तुम्हाला कशा पद्धतीने घर हव आहे ते ऑप्शन तुम्ही इथे निवडू शकता तर अशा पद्धतीने एक कोणताही ऑप्शन निवडा आणि खाली जतन करा आण पुढे जा पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायच आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला लाभार्थ्याचे जे प्राधान्य तपशील यशस्वीता झालेला आहे इथेची पीडीएफ तुम्ही उजव्या साईडला डाऊनलोड पर्यायावरती क्लिक करायच आहे इथे पीडीएफ आपली तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल ही सगळी माहिती भरलेली बरोबर आहे का एकदा चेक करून
घ्यायची आहे सगळी माहिती व्यवस्थित रीत्या भरली आहे का बदल करायचा असेल तर आत्ताच बदल करून घ्या सगळी माहिती बरोबर असेल तर पुढे जा पर्यायावरती क्लिक करा संरक्षण पूर्ण झालेले आता कृपया फक्त आपल्याला अपलोड करायच आहे गो टू नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आता ही जी माहिती आहे ही फक्त आपल्याला अपलोड करायची त्यासाठी आधार व्हेरिफिकेशन करायच आधार सत्यापित करायच आहे पर्यायावरती क्लिक करायच आणि जॉब कार्ड सुद्धा सत्यापित करून घ्यायच आहे आधार इथे आपण व्हेरिफाय करून घेऊयात तर आधार व्हेरिफाय झालं जॉब कार्ड सुद्धा व्हेरिफाय करून घ्यायच आहे आणि ही माहिती
आपल्याला अपलोड करायची इथे जर काही एरर येत असेल तर सर्वर प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे थोड्या वेळाने पुन्हा तुम्ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने दोन्ही जे की सत्यापत करून घ्यायचे ग्रीन करून घ्यायचे आणि हे अपलोड करायचे हे सिलेक्ट करायचा आणि अपलोड करायचा अशा पद्धतीने तुम्हाला हा सर्वे कम्प्लीट करायचा हा फॉर्म कम्प्लीट होणार आहे इथे जर काही प्रॉब्लेम येत असेल तर काही वेळाने पुन्हा ट्राय करा.