WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Free Shouchalay Online Registration 25-26: फ्री शौचालय योजना! मिळणार 12,000 रुपये. जाणून घ्या!

Free Shouchalay Online Registration 25-26: फ्री शौचालय योजना! मिळणार 12,000 रुपये. जाणून घ्या!

Free Shouchalay Online Registration 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. गरीब लोकांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय योजना राबवली जाते आणि या शौचालय योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. (Free Shouchalay Online Registration 25-26)

तुमच्याकडे जर शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला 12 हजार रुपये देत आणि ते तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. आता हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तेवढं नक्की शेवटपर्यंत पहा छान वरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. (Free Shouchalay Online Registration 25-26)

Divyang Sahayak Portal Registration 2026: Easy Online Process In Minutes. दिव्यांग सहाय्यक पोर्टल रजिस्ट्रेशन. ऑनलाइन नोंदणीची सोपी पद्धत.

काय आहे ही योजना? 

तर मित्रांनो भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत शौचालय योजना ही ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना शौचालय बांधण्यास आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे महिलांची सुरक्षितता वाढते स्वच्छता आणि आरोग्य सुधारते इत्यादी फायदे या योजनेद्वारे होते. 

मोफत शौचालय योजनेअंतर्गत नागरिकांना सरकारकडून घरात शौचालय नसलेला कुटुंबांना सुमारे 12 ते 15000 रुपये इत्यादी पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. 

टीप: ही आर्थिक सहाय्य राशी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिली जाते.

कागदपत्र कोणते?

  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • बँक पासबुक (Bank Passbook) (आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.)
  • रहिवासी दाखला (Residential Certificate)
  • मोबाईल नंबर (आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे) (Mobile Number)
  • पासपोर्ट साईज फोटो. (Passport size photo)

MSRTC NCMC Card Apply Online 2026: Everything you Need to Know About NCMC Card आता प्रवास झाला स्मार्ट आणि कॅशलेस. NCMC Card कसे मिळवायचे? जाणून घ्या!

ऑनलाइन अर्ज कसा करायचा? (Free Shouchalay Online Registration 25-26)

  • तर सर्वात प्रथम तुम्हाला येथे क्लिक करा या गव्हर्मेंट च्या वेबसाईट वरती यावे.
  • त्यानंतर तुम्हाला Apply for IHHL हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करावे.
  • त्यानंतर अर्जदाराने स्वतःचा नाव, पत्ता, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून नवीन नोंदणी करून घ्यावी. Registration .
  • त्यानंतर अर्जदाराने आपली कौटुंबिक माहिती तसेच बँक खाते तपशील इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती भरून घ्यावी.
  • अर्जदाराने आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो इत्यादी कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करून घ्यावा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर पावतीची प्रिंट काढून घ्यावी.

तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे योजनेचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो हा लेख जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून फायदा मिळेल तर मित्रांनो भेटेल पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q.1. मोफत शौचालय योजना यासाठी अनुदान किती मिळतात?

मोफत शौचालय योजना यासाठी साधारणतः 12 ते 15 हजार रुपये अनुदान दिले जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या अनुदान असते.

Q.2. मोफत शौचालय योजना यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?

मोफत शौचालय योजना यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, बँक खाते पासबुक, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो. इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे लागतात.

Q.3. मोफत शौचालय योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?

ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही ते कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Q.4. मोफत शौचालय योजनेमध्ये अनुदान कशाप्रकारे वितरित केली जाते?

या योजनेअंतर्गत अनुदान हे थेट बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

Q.5. मोफत शौचालय योजनेसाठी मोबाईल वरून अर्ज करता येतो का?

होय या योजनेसाठी मोबाईल वरून अर्ज करता येतो.

Q.6. अर्जाचा स्टेटस कसा बघायचा?

स्वच्छ भारत मिशन च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन एप्लीकेशन स्टेटस पाहू शकता. 

Q.7. मोफत शौचालय योजना ही ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी असते का? 

होय ही योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी आहे पण त्याचे उद्दिष्ट एकच आहे. 

Q.8. एकाच कुटुंबातील या योजनेसाठी किती अर्ज करू शकतात? 

या योजनेसाठी एकाच कुटुंबातील फक्त एकच अर्ज स्वीकारला जातो. पुन्हा अर्ज केला तर अर्ज स्वीकारला जाणार नाही. 

Q.9. असे कशाप्रकारे दिले जाते? 

पैसे थेट बँक मध्ये टप्प्याटप्प्याने पाठवले जातात. 

Q.10. मोफत शौचालय योजनेचा ऑफलाईन अर्ज करता येतो का? 

होय या योजनेचा ऑफलाईन अर्ज करता येतो त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा जवळचा नगरपालिका कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.

Leave a Comment