WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Divyang Sahayak Portal Registration 2026: Easy Online Process In Minutes. दिव्यांग सहाय्यक पोर्टल रजिस्ट्रेशन. ऑनलाइन नोंदणीची सोपी पद्धत.

Divyang Sahayak Portal Registration 2026: Easy Online Process In Minutes. दिव्यांग सहाय्यक पोर्टल रजिस्ट्रेशन. ऑनलाइन नोंदणीची सोपी पद्धत.

Divyang Sahayak Portal Registration 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी आज डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. माझ्या खूप दिव्यांग मित्र मैत्रिणींना दिव्यांग सहायक पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करण्यास खूप अडचणी येत होत्या तर आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आज आपण दिव्यांग नागरिकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असलेले दिव्यांग नागरिक सहाय्यक पोर्टल सर रजिस्ट्रेशन कसं करायचं? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? पोर्टल द्वारे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात आणि या पोर्टलचे फायदे काय? याबद्दलची माहिती आपण आज या लेखांमध्ये बघणार आहोत. (Divyang Sahayak Portal Registration 2026)

MSRTC NCMC Card Apply Online 2026: Everything you Need to Know About NCMC Card आता प्रवास झाला स्मार्ट आणि कॅशलेस. NCMC Card कसे मिळवायचे? जाणून घ्या!

Divyang Sahayak Portal काय आहे?

तर मित्रांनो सरकार द्वारे आजच्या डिजिटल युगामध्ये दिव्य नागरिकांसाठी कुठलीही अडचण होणार नाही यासाठी आजच्या डिजिटल युगामध्ये सरकारतर्फे दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे या पोर्टल द्वारे दिव्या नागरिकांना विविध योजनांचा व साधनसामग्रीचा आणि या पोर्टल द्वारे आर्थिक सहाय्य मिळवणे हे दिव्यांग नागरिकास खूप सोपी जाते. (Divyang Sahayak Portal Registration 2026)

Divyang Sahayak Portal हे एक शासनातर्फे जारी केलेलं डिजिटल ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म वरती दिव्यांग नागरिक ही स्वतःचं नोंदणी करून शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ या पोर्टल वरती घेता येतो.

Divyang Sahayak Portal द्वारे दिव्यांग नागरिकांना व्हीलचेअर, कानाची मशीन तसेच वेगवेगळ्या सहाय्यक साधने, शिष्यवृत्ती व दिव्यांग नागरिकास आर्थिक मदत, आरोग्य सुविधादिव्यांग नागरिकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी या पोर्टल द्वारे राबवण्यात येत असते.

कागदपत्रे कोणती? (Divyang Sahayak Portal Registration 2026)

  • दिव्यांग प्रमाणपत्र (UDID Card)
  • आधार कार्ड (Aadhar Card)
  • मोबाईल नंबर (Mobile Number For OTP)
  • बँक खाते (Bank Passbook)
  • पासपोर्ट साईज फोटो (Passport Size photo)

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

  • सर्वप्रथम अर्जदाराने शासनाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. येथे क्लिक करा.
  • New Registration हा पर्याय दिसेल या वरती क्लिक करावे.
  • त्यानंतर स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी. (जसे की नाव, जन्मतारीख ,मोबाईल नंबर व ईमेल ऍड्रेस)
  • त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावे.
  • लागणारी सर्व कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावी.
  • Submit हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करून अर्ज हा सबमिट करून घ्यावा.
  • नोंदणी झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.

Conclusion: तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुमच्या दिव्यांक मित्र मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना कुठलीही अडचण होणार नाही तर मित्रांनो भेटूया पुढील एका मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

FAQs (वारंवार विचारले जाणार प्रश्न) (Divyang Sahayak Portal Registration 2026)

Q.1. Divyang Sahayak Portal चे फायदे काय आहे?

या पोर्टल चे फायदे घर बसल्या अर्ज करण्याची सुविधा, वेळ आणि खर्चाची बचत व सर्व सहकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळतो.

Q.2. Divyang Sahayak Portal हा पोर्टल कुणासाठी आहे?

Divyang Sahayak Portal हा पोर्टल दिव्यांग नागरिकांसाठी आहे.

Q.3. Divyang Sahayak Portal वरती रजिस्ट्रेशन करण्यास किती रुपये फी लागतो?

Divyang Sahayak Portal यावरती रजिस्टन करायला कुठलीही शुल्क लागत नाही.

Q.4. Divyang Sahayak Portal करण्यास कोणती कागदपत्रे लागतात?

Divyang Sahayak Portal रजिस्ट्रेशन करायला आधार कार्ड बँक पासबुक व दिव्यांग प्रमाणपत्र इतर कागदपत्रे लागतात.

Q.5. दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यास रजिस्ट्रेशन करता येतो का?

दिव्यांग प्रमाणपत्र नसल्यास रजिस्ट्रेशन करता येत नाही ही प्रक्रिया फक्त दिव्यांग नागरिकांसाठीच आहे.

Q.6. Divyang Sahayak Portal कोणकोणत्या सुविधांचा लाभ घेता येऊ शकतो?

या पोर्टल वरती बिल चेअर कानाची मशीन वेगवेगळ्या सहाय्यक साधने तसेच शिष्यवृत्ती आणि वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. Q

Q.7. Divyang Sahayak Portal वरती एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे का?

नाही एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची लॉगिन आयडी टाकून तुम्ही पोर्टल वरती जाऊ शकता.

Q.8. Divyang Sahayak Portal वरती अर्ज हा रिझल्ट झाल्यावर ती काय करावे?

तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासावी आणि पुन्हा एकदा माहिती भरावी.

Q.9. Divyang Sahayak Portal मोबाईल वरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकते का?

होय मोबाईल वरून रजिस्ट्रेशन करता येऊ शकतो.

Q.10. Divyang Sahayak Portal पासवर्ड विसरलो तर काय करावे?

तिथे तुम्हाला फॉरगेट पासवर्ड दिसेल त्यावर क्लिक करून पासवर्ड रिसेट करून घ्यावे.

Leave a Comment