Ladki Bahin Yojna Scam Alert: लाडकी बहीण योजनेत गोंधळ, २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा ईशारा!
Ladki Bahin Yojna Scam Alert: लाडकी बहीण योजनेत गोंधळ, २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाईचा ईशारा! Ladki Bahin Yojna Scam Alert: नमस्कार मित्रांनो! महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली एक क्रांतिकारी योजना आहे. पण आता या योजनेत २६.३४ लाख बोगस लाभार्थ्यांचा भांडाफोड झालाय, आणि यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे! … Read more