PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025: तरुणांना मिळणार १५,००० रुपये, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया आणि अटी!
PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025: तरुणांना मिळणार १५,००० रुपये, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया आणि अटी! PM Viksit Bharat Rozgar Yojana 2025: भारत सरकारने तरुणांना आर्थिक आधार देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY) सुरू केली आहे. ही योजना खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी १५,००० रुपये अनुदान आणि नोकरी देणाऱ्या … Read more