Body Cooling Food For Summer 2026: Super healthy cooling food to stay fresh in the summer. उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे फळे. जाणून घ्या!
Body Cooling Food For Summer 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. तर मित्रांनो उन्हाळा सुरू झालेला आहे शरीरात गर्मी ही निर्माण होत असते. त्यामुळे शरीर हे गरम होत असते. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या वाटतात जसे की डिहायड्रेशन थकवा येणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या वाढत असतात. (Body Cooling Food For Summer 2026)
तर अशा समस्या न जाणवा त्यासाठी व शरीराला थंडावा देण्यासाठी भरपूर पाण्याचा व वेगवेगळ्या आणि उन्हाळ्यातील फळांचा व योग्य आहार घेण्याची गरज असते. त्यामुळे आपले शरीर हे ताजे तेव्हा ते राहते व उष्णतेचा त्रास जाणवत नाही. (Body Cooling Food For Summer 2026)
तर मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये कोणकोणत्या आहार घ्यायचा व कोणकोणती फळे खायची याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत. तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या लेखाचा फायदा होईल व उन्हाळ्यात मला त्रास होणार नाही. चला तर मग मित्रांनो एक वाचायला सुरुवात करूया. (Body Cooling Food For Summer 2026)
उन्हाळ्यामध्ये काय खायचं? (Body Cooling Food For Summer 2026)
1. काकडी (Cucumber)
मित्रांनो तुम्ही तुमच्या सलांमध्ये काकडीचा उपयोग करू शकता कारण काकडीमध्ये जास्तीत जास्त 95% पर्यंत पाणी असते. त्यामुळे शरीरा डिहायड्रेशन होत नाही व शरीराला थंड ठेवण्याची मदत या काकडीमुळे होत असते. म्हणून तुम्ही सकाळ व दुपार संध्याकाळ तिन्ही टाईमला काकडी ही जेवणामध्ये उपयोग करावा.
2. कलिंगड ( Watermelon)
Watermelon हे उन्हाळ्या तील सिजनेबल फळ आहे व तसेच लोकप्रिय फळ सुद्धा आहे. कलिंगड ला आपण मराठी भाषेमध्ये टरबूज सुद्धा म्हटले जाते. कलिंगड मध्ये पाण्याचे प्रमाण हे खूप असते व त्याच्या सोबतच नैसर्गिक साखर या कलीगडमध्ये आढळली जाते.
त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि तसेच शरीराला ऊर्जा देखील मिळते म्हणून मित्रांनो दुपारच्या वेळेला कलिंगड चा उपयोग करावा. जेणेकरून तुमच्या शरीरामधील साखरेचे आणि पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही. व सतत तुमच्या शरीराला ऊर्जा मिळत राहणार.
3. नींबू पाणी (Lemon Water)
लिंबू पाणी हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करण्यासाठी लिंबूपाणी चा वापर केला जातो. लिंबू पाणी मध्ये ही भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे शरीराला थकवा जाणवत नाही व नेहमी शरीरामध्ये ऊर्जा असते.
लिंबू पाणी पिल्याने तुम्हाला त्वरित एनर्जी मिळते व उन्हाळ्यात शरीर निरोगी यांनी ठेवण्यासाठी लेमन वॉटरचा उपयोग केला जातो तर मित्रांनो तुम्ही दिवसातून एकदा तरी लिंबू पाणी चा वापर करा किंवा बाहेर जायच्या अगोदर किंवा बाहेरून आल्यावर ती लिंबू पाणी एक ग्लास तरी घ्यावे त्यामुळे तुम्हाला उष्णतेमुळे त्रास होणार नाही.
4. आंब्याचा पन्हा ( Aam Panna)
आंब्याचा पन्ना ही अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय पेय आहे. खास करून उन्हाळ्यामध्ये आंब्याचा पन्हा हा बनवला जातो. आंब्याच्या पणामुळे शरीर हे थंड असते. उष्माघातापासून वाचण्यासाठी आंब्याचा पन्ना हा पिला जातो. म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या जेवणामध्ये कच्च्या आंब्यापासून बनवलेला पण हा नेहमी सेवन करावा.
5. नारळ पाणी आणि उसाचा रस (Coconut water and sugar cane juice)
मित्रांनो उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी आणि उसाचा रस हे अत्यंत खूप महत्त्वाची पेय मानली जाते तुम्ही कुठे बाहेर प्रवासाला गेल्यानंतर पाणी आणि उसाचा रस जरूर सेवन करावा. कारण नारळ पाणी मध्ये नैसर्गिक इलेक्ट्रॉनिक्स असतात त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
व उसाच्या रसामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यामुळे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या साखरे ची कमतरता होणार नाही म्हणून तुम्ही उन्हाळ्यामध्ये नारळ पाणी आणि उसाचा रस नक्कीच सेवन करावा.
तर मित्रांनो अशा प्रकारची पेय तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्या जेवणामध्ये तुम्ही ऍड करू शकता व तुमच्या शरीराला थंडावा देण्यास मदत होणार त्यामुळे तुमच्या शरीर ताजेतवाने राहणार व तुम्हाला उष्णतेचा त्रास कमी होणार. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील एका मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.
New Pan Card Apply Online 25-26: नवीन पॅन कार्ड कसं काढायचं? जाणून घ्या!
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) (Body Cooling Food For Summer 2026)
Q.1 उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासाठी कोणते पदार्थ खावे?
उन्हाळा शरीर थंड ठेवण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे व फळभाज्यांचा उपयोग व सीजनल फळांचा उपयोग करावा.
Q2. दररोज किती लिटर पाणी प्यावे?
साधारणपणे दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे त्यामुळे शरीरात उष्णता कमी होण्यास मदत होते व डीहायड्रेशन होणार नाही.
Q.3 आंब्याचा पणा पिण्याचे काय फायदे आहे?
कच्चा आंब्याचा पन्हा पिल्याने शरीरामध्ये उष्णता कमी होते व उन्हाळी लागत नाही.
Q.4. उन्हाळ्यात कोणती फळे खावी?
उन्हाळ्यात सिजनल फळे खावी जसे की टरबूज, आंबा, उसाचा रस, आंब्याचा पणा, लिंबू पाणी ताक इत्यादी फळे आपल्या जीवनामध्ये ऍड करावी.
Q.5. नारळ पाणी पिल्याने काय होते?
नारळ पाणी पिल्याने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते व नैसर्गिक इलेक्ट्रो लाईट्स शरीराला मिळते.