Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025: बांधकाम कामगार भांडी वाटप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या!
Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025: नमस्कार मित्रांनो भांडी वाटप योजनेचा जोक काही खोटा आहे तो आता उपलब्ध झालेला आहे. मित्रांनो तुमची नोंदी बांधकाम विभागाकडे झालेली असेल तरच तुम्ही भांडे वाटप या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. लोणी झाली असेल तरच तुमच्याकडे एक नोंदणी नंबर असतो. (Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025)
त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा व त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात त्यासाठी पात्रता काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत जेणेकरून या योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025)
E Shram Card Apply Online 2025: ईश्रम कार्ड कसं काढायचं ते पण घरबसल्या ? जाणून घ्या!
पात्रता काय?
- लाभार्थ्याचे बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी झालेली असावी.
- आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
कागदपत्रे कोणती?
- कामगारांचा आधार कार्ड
- बांधकाम कामगार विभागाकडे नोंदणी झालेल्या रजिस्टर नंबर ची पावती.
अर्ज कसा करायचा? (Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025)
टीप: मित्रांनो तुमची नोंदणी बांधकाम विभागाकडे झालेली असेल तरच तुम्ही या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता दोन्ही झाले असेल तर तुमच्याकडे एक नोंदणी नंबर असतो त्या तुमच्याकडे नोंदणी नंबर (Registration Number) नसेल तर तुम्ही या https://iwbms.mahabocw.in/profile-login वेबसाईटवर जाऊन नोंदणी नंबर काढू शकता.
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या https://hikit.mahabocw.in/appointment या वेबसाईटला भेट द्यावे व या वेबसाईट वरती क्लिक करावे.
- वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला (BOCW कामगार नोंदणी क्रमांक / BOCW Registration Number) बघण्यात येणार नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली “BOCW कामगार नोंदणी क्रमांक” मध्ये टाका. त्यावरती तुमचा कामगार नोंदणी नंबर टाकावा.
- यानंतर Send Otp वरती क्लिक करावे व रजिस्ट्रेशन मध्ये लिंक केलेला नंबर वरती ओटीपी येईल व ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावे.
- व्हेरिफिकेशन झाल्यानंतर बांधकाम विभागाकडे तुमचं जे रजिस्ट्रेशन झाले तर त्याची संपूर्ण माझे तुम्हाला दिलेली असेल त्यानंतर कॅम्प किंवा शिबीर निवडण्याचा ऑप्शन तुम्हाला दिसेल तुमच्या जिल्ह्यामध्ये जिथे त्या चालू असेल हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यावे.
- कॅम्प आणि शिबिर निवडून झाल्यानंतर Appointment date वरती क्लिक करावे.
- अपॉइंटमेंट डेट निवडून झाल्यानंतर अपॉइंटमेंट डेट पावती प्रिंट करा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल या वरती क्लिक करावे.
- व अपॉइंटमेंट डेट ची पावती प्रिंट करून घ्यावी.
- त्यानंतर त्या पावती वरती तुमची अपॉइंटमेंट भेट व कॅम्पचा पत्ता दिलेला असेल त्या तारखेला तुम्ही त्या कॅम्पला जाऊन भेट द्यावी.
- सोबत आधार कार्ड व अपॉइंटमेंट डेट ची प्रिंट पावती ती घेऊन जावे.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने घरी बसल्या भांडे वाटप या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. (Bandhkam kamgar Bhandi vatap Yojna 2025)
व जास्तीत जास्त करून तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा जेणेकरून त्यांना या भांडे वाटप योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही तर चला मित्रांनो भेटूया पुढील ब्लॉक मध्ये.