WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Mobile Number link online 25-26: आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक कसा करायचा घरबसल्या ? जाणून घ्या!

Aadhar Card Mobile Number link online 25-26: आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक कस करायचा घरबसल्या ? जाणून घ्या!

Aadhar Card Mobile Number link online 25-26: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. मित्रांनो वाट पाहत होती तो क्षण आता आलेला आहे. (Aadhar Card Mobile Number link online 25-26)

तुमच्या आधार कार्ड ला जर मोबाईल नंबर लिंक करायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल किंवा चेंज करायचा असेल. तर आता तुम्ही ते घरबसल्या लिंक करू शकता. आणि त्यासाठी आता गव्हर्मेंटनी नवीन ॲप्लिकेशन लॉन्च केलेले. त्या नवीन ॲप्लिकेशन मधून तुम्ही घरबसल्या ही प्रोसेस करू शकता. (Aadhar Card Mobile Number link online 25-26)

यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज लागणार नाही. फक्त मोबाईल मधून हे तुम्ही प्रोसेस करू शकता. आणि फक्त तुम्हाला 75 रुपये एवढं पेमेंट करावा लागणार आहे. आता ही प्रोसेस कशा पद्धतीने करायची आहे.

या लेखामध्ये तुम्हाला ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे. त्यासाठी लेख नीट शेवटपर्यंत पहा. अशाच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहणार आहेत. (Aadhar Card Mobile Number link online 25-26)

How to Download Ration Card Online 2026: Easy and Trustworthy Method राशन कार्ड डाऊनलोड कसं करायचं ? जाणून घ्या!

कशाची आवश्यकता लागणार आहे? (Aadhar Card Mobile Number link online 25-26)

जर रिक्वायरमेंट काय लागणार आहेत जो नंबर तुमचा अगोदर लिंक आहे तो सुद्धा लागणारे आणि जो मोबाईल नंबर लिंक करायचा आहे तो सुद्धा इथे लागणार आहे ज्यांचा मोबाईल नंबर अपडेट नाही कुठलाच नंबर अपडेट नाही त्यांच्यासाठी अजून ऑप्शन आलेला नाही त्यांचा सुद्धा ऑप्शन थोड्या दिवसांमध्ये याचा ॲप मध्ये होणार आहे.

लिंक कस करायचं?

  • तुमच्या मोबाईल मधून प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोर वरती आधार सर्च करा. आधार युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया गव्हर्मेंट्स एप्लीकेशन हे आपल्याला इन्स्टॉल करायाचा आहे. येथे क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला Registration हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • त्यानंतर आधार क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 
  • Face Authentication झाल्यानंतर सहा अंकी पिन तयार करून घ्यावे. 
  • My Aadhar update या पर्याय वर क्लिक करून घ्यावे. 
  • त्यानंतर तुम्हाला mobile number Update हा पर्याय दिसल्यावर ती क्लिक करावे. 
  • Continue बटनावरती क्लिक करावे. 
  • तुमच्या जुन्या मोबाईल नंबर वरती ओटीपी पाठवला जाईल तो टीव्ही वेरिफिकेशन करून घ्यावा. 
  • त्यानंतर new Mobile Number टाकावा. नवीन नंबर वरती पुन्हा ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकून मोबाईल नंबर व्हरिफिकेशन करून घ्यावे.
  • त्यानंतर face Authentication पूर्ण करून घ्यावे.
  • त्यानंतर पेमेंट करून घ्यावे. 
  • पावती सेव करून घ्यावी.
  • अशाप्रकारे तुमचं सात ते पंधरा दिवसांमध्ये मोबाईल नंबर अपडेट होऊन जाणार.

याच्यामध्ये जर नवीन काही अपडेट आली नेम दुरुस्ती असेल नाव करेक्शन अपडेट असेल अजून काही ऍड्रेस अपडेट कशा पद्धतीने जशा नवीन नवीन सर्विसेस येतील मित्रांनो आपल्या माझी बातमी डिजिटल प्लॅटफॉर्मला तर मग भेटूया पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

Q.1. मोबाईल नंबर ही आधार कार्डशी घरबसल्या लिंक करता येतो का?

होय घरबसल्या आधार कार्ड लिंक करता येतो.

Q.2. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करण्यास किती रुपये लागतो?

मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग करण्यासाठी 50 ते 75 रुपये इतका खर्च लागतो.

Q.3. आधार कार्ड अपडेट होण्यास किती दिवस कालावधी लागतो?

साधारणतः आधार कार्ड अपडेट होण्यास दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधी लागतो.

Q.4. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पुराना मोबाईल क्रमांक व इतर डॉक्युमेंट्स लागतात.

Q.5. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे का गरजेचे आहे?

सरकारी योजनांसाठी तसेच बँकिंग ही केवायसी करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे असते.

Q.6. मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

जुना मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड पुरेसे आहे.

Q.7. आधार कार्ड अपडेट झाला की नाही याचा स्टेटस कसा चेक करायचा?

Unique identification authority of india च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही स्टेटस चेक करू शकता.

Q.8. आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल तर काय करावे?

आधार कार्डची मोबाईल नंबर लिंक नसेल तर मोबाईल नंबर लिंक करून घ्यावे. नाहीतर तुमच्या इतर  सेवा बंद होण्याची शक्यता असते.

Q.9. एक मोबाईल नंबर किती आधार कार्डशी नंबर लिंक करू शकतो?

मोबाईल नंबर हा कितीही आधार कार्डशी आपण लिंक करू शकतो.

Q.10. आधार कार्ड कुठे अपडेट करता येतो?

आधार कार्ड हे आधार कार्ड सेंटर वरती अपडेट करता येतो.

Leave a Comment