WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How To HSRP Number Plate Apply Online 2026: मुदत संपल्यानंतर HSRP नंबर प्लेट बसवता येतो काय? जाणून घ्या!

How To HSRP Number Plate Apply Online 2026: मुदत संपल्यानंतर HSRP नंबर प्लेट बसवता येतो काय? जाणून घ्या!

HSRP Number Plate Apply Online 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो आज आपण याच्यासारखी नंबर प्लेट कसा बसवायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दलची आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आणि मुदतीनंतर सुरक्षा नंबर प्लेट बसवला नाही तर किती रुपये दंड आखण्यात येईल याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (HSRP Number Plate Apply Online 2026)

Yantra India Limited Bharti 2026: यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3979 जागांकरीता Apprentice भरती. सुवर्ण संधी!

HSRP Number Plate Apply Online 2026: म्हणजे काय?

मित्रांनो उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत देशातील एक एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसवणे हा आदेश भारतातील अनेक परिवहन विभागाने दिले होते. या सुरक्षा नंबर प्लेटमुळे अपघात किंवा गुन्ह्यातील सहभाग होणाऱ्या वाहनांना सहज पकडता यावे.

व वाहनांना सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी सर्व वाहनांना सुरक्षा नम्र प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे यामुळे अपघातातील वाहने व गुन्ह्यातील वाहने सहज शोधता येणे शक्य होते त्यामुळे याचे सारखे नम्र प्लेट चा वापर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल 2019 पूर्वीच्या वाऱ्यांना बसवण्यास बंधनकारक करण्यात आलेले आहे.

किती दंड आकारण्यात येणार?

राज्य सरकार तर्फे सर्व वाहनांना सुरक्षा नंबर प्लेट बसविणे हे बंधनकारक करण्यात आले आहे व ज्या लोकांची सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची तारीख उलटून गेली आहे. त्यांच्यावरती सध्या कारवाई करण्यात सुरुवात झालेली आहे.

ज्यांनी याचे सर्वे नंबर प्लेट बसविलेला नाही त्यांना आता दंड भरावा लागणार आहे. ज्यांनी अजूनही नम्र प्लेट बसलेला नाही त्यांना दररोज आता हजार रुपये दंड भरावा लागू शकतो सध्या राज्यामध्ये 50 टक्के वाहनधारकांकडून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यात आलेली आहे.

सध्या राज्यातील एकूण वाहक नोंदणीधारक एक कोटी दोन लाख 28 हजार आहेत त्यापैकी नंबर प्लेट बसवलेली वाहने 88 लाख 30 हजार रुपये इतकी आलेले आहे. म्हणजे एकूण रजिस्ट्रेशन टक्केवारी 49 टक्के आहे.

मुदतीनंतर एचएसआरपी नंबर प्लेट बसवता येते काय? (HSRP Number Plate Apply Online 2026)

होय याच्यासारखे नंबर प्लेट तुम्ही अजूनही रजिस्ट्रेशन करू शकता त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन एचएसआरपी नंबर प्लेट साठी रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर याचे सर्व नंबर प्लेट बसवून मिळणार आहे वाहनधारकांनी त्वरित एस एस आर पी नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करून घ्यावे नाहीतर दर दिवसाला हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

रजिस्ट्रेशन कसं करायचं?

  • सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. Click Here
  • त्यानंतर अप्लाय हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाइन हा पर्याय दिसेल यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर ऑर्डर एचएसआरपी वरती क्लिक करावे. त्यानंतर वाहनधारकांनी वाहनांचा रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर टाकावे.
  • त्यानंतर तुम्हाला फी भरा हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून फी भरून घ्यावी.
  • त्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल ती पावती घेऊन तुमच्या जवळच्या एजन्सी अपॉइंटमेंट बुक करून घ्यावी.
  • त्यानंतर तुम्हाला एक तारीख देण्यात येणार तर तारखे वरती जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता.

Note: मित्रांनो जर तुम्ही याच्यासारखी नंबर प्लेट बसवली नाही तर तुम्हाला दर दिवसाला हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत दंड भरावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर याचे सर्वे नंबर प्लेट बसवून घ्यावे.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन लेख बघण्यासाठी आपल्या माझी बातमी ला जरूर रहा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या चला त्यांना झाला पाहिजे चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील लेखामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.

FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

प्रश्न 1: महाराष्ट्रात एचएसआरपी नंबर प्लेट कशी मिळवायची? उत्तर: एचएसआरपी नंबर मिळवण्यासाठी तुमच्या राज्याच्या पोर्टलला भेट द्यावी व त्यानंतर वाहनांची माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा.

प्रश्न 2: एचएसआरपी नंबर प्लेट अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख कोणती? उत्तर: सर्वप्रथम महाराष्ट्र मध्ये 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली होती त्यानंतर 28 फेब्रुवारी 2026 ही तारीख देण्यात आलेली आहे.

प्रश्न 3: 0000 ही नंबर प्लेट कोणाची आहे? उत्तर: अशा प्रकारचे नंबर प्लेट भारतामध्ये वैद्य नाही आहे.

प्रश्न 4: हेच एसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी आरटीओ ला जाण्याची गरज भासणार का? उत्तर: नाही तुम्हाला आरटीओ ला जायची गरज पडणार नाही तुम्ही जवळच्या एजन्सीला मध्ये जाऊन याचे सारखे नंबर प्लेट बसू शकता.

प्रश्न 5: गाडीवरती एचएसआरपी वर स्टिकर असणे आवश्यक आहे का? उत्तर: वाहनांचा इंधन प्रकार ओळखण्यासाठी स्टिकर हे लावणे अनिवार्य आहे.

Leave a Comment