How to Download Ration Card Online 2026: Easy and Trustworthy Method राशन कार्ड डाऊनलोड कसं करायचं ? जाणून घ्या!
How to Download Ration Card Online 2026: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो आज आपण राशन कार्ड डिजिटल आपल्या मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करायचा व त्याची प्रोसेस काय आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखामध्ये बघणार आहोत. (How to Download Ration Card Online 2026)
मित्रांनो आजच्या डिजिटल युगामध्ये राशन कार्ड काढणे अगदी सोपे झाले आहेत ते पण तुम्ही घरबसल्या मोबाईल वरती राशन कार्ड ही काढू शकता व तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही ही सेवा पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम आणि नॅशनल फूड सेक्युरिटी ॲक्ट (Public Distribution System and National Food security Act) अंतर्गत उपलब्ध केली जाते.
तर मित्रांनो अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्मला जुळून रहा. चला तर मग मित्रांनो आपण ऑनलाइन राशन कार्ड कसे काढायचे? व किती दिवसांमध्ये राशन कार्ड डाऊनलोड करू शकतो? ते पण अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या मोबाईल मध्ये घरबसल्या कसं काढायचं याबद्दलची माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया. (How to Download Ration Card Online 2026)
राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी ही कुठलंही कागदपत्र ची गरज भासत नाही. फक्त गरज असते तर सर्वसाधारण माहितीची जसे की रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचे नाव, गाव, तालुका, जिल्हा माहिती व आधार कार्ड नंबर इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी लागतात.
नवीन राशन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
- आधार कार्ड (सर्व सदस्यांचे) Aadhar Card All Members
- रहिवासी दाखला (लाईट बिल /रेंट एग्रीमेंट) Residential Certificate
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (Income Certificate)
- मोबाईल नंबर (Mobile Number)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport size photo)
राशन कार्ड डाऊनलोड कसं करायचं? (How to Download Ration Card Online 2026)
- सर्वप्रथम अर्जदारांनी राज्य शासनाने जारी केलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. येथे क्लिक करा.
- Ration Card>Download>Citizen Corner हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गाव हा पर्याय भरून घ्यावा. District>Taluka>Village
- त्यानंतर तुम्हाला यादी मध्ये तुमचे नाव शोधायचे व त्या वरती क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला डाऊनलोड हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून PDF स्वरूपात राशन कार्ड डाउनलोड करून घ्यावेत.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने राशन कार्ड घरबसल्या डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावी व आणि तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना हा लेख नक्की शेअर करावा.
जेणेकरून त्यांना या डाऊनलोड करण्याचे प्रक्रिया माहित असायला हवी व त्याचा कुठलाही त्रास व्हायला नको तर मित्रांनो मग अशाच नवनवीन आणि आवश्यक माहितीसाठी आपल्या माझी बातमी या रीजनल प्लॅटफॉर्मला तुम्ही जुळवून राहा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व आवश्यक माहिती तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो चला भेटूया पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
Q.1. मोबाईल ने ऑनलाइन राशन कार्ड डाऊनलोड करता येतो का?
होय मोबाईल द्वारे ऑनलाईन राशन कार्ड डाउनलोड करता येतो
Q.2. ऑनलाइन राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी किती रुपये फी भरावी लागते?
ऑनलाइन राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कुठली फी भरावी लागत नाही.
Q.3. राशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात?
राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कुठलीही कागदपत्रे लागत नाही फक्त लागते तर बेसिक माहिती.
Q.4. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी सर्व सदस्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक,उत्पनाचे प्रमाणपत्र,रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.
Q.5. राशन कार्ड नंबर कसा शोधायचा?
वेबसाईटवर चा राशन कार्ड यादी मध्ये नाव शोधायचा व तिथे राशन कार्ड नंबर दिलेला असेल.
Q.6. राशन कार्ड त्या यादीमध्ये नाव नसेल तर काय करावे?
राशन कार्ड यादीमध्ये नाव नसेल तर जवळच्या राशन कार्ड ऑफिसमध्ये जाऊन भेट द्यावे.
Q.7. राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार कार्ड लागतो का?
नाही आधार कार्ड ची गरज नसते फक्त बेसिक माहिती पुरुष असते.
Q.8. जुना राशन कार्ड हरवल्यावर काय करावे?
जुने राशन कार्ड हरवले असेल तर ऑनलाईन वेबसाईट वरती आपल्या यादीमध्ये नाव शोधून राशन कार्ड डाउनलोड करू शकता.
Q.9. राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कागदपत्रे लागतात का?
राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी कुठली कागदपत्रे लागत नाही फक्त लागते पुरेशी माहिती.
Q.10. राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी किती वेळ लागतो?
राशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी पाच ते सहा सेकंद चा वेळ लागतो.