Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26: मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचा अर्ज कसा करायचा? जाणून घ्या!
Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी आज डिजिटल प्लॅटफॉर्म वरती तर मित्रांनो तरुणांसाठी खूप मोठी संधी आलेली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजनेअंतर्गत तरुणांना 61 हजार रुपये ही आर्थिक मदत केली जाते. (Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26)
तरीही योजना काय आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही काय आहे. या योजनेची पात्रता काय व योजनेस्वरूप याचा अर्ज कसा विच करायचा संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. (Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26)
How to Link Aadhar With Pan Card Online 25-26: आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक कसे करायचे! जाणून घ्या?
ही योजना काय आहे? (Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26)
महाराष्ट्र शासन तर्फे राबवण्यात येणारा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे या योजनेअंतर्गत युवकांना शासनामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होत असते. योजनेअंतर्गत तरुणांना आर्थिक सहाय्य दिले जाते व त्यांचा व त्यांना प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळण्यास मदत होत असते. (Mukhyamantri Fellowship Yojna Apply Online 25-26)
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री फेलोशिप या योजनेचा कालावधी हा बारा महिन्याचा असतो. या योजनेअंतर्गत अर्जदारांना प्रशासकीय सेवा, सार्वजनिक सेवा,व्यवस्थापन, सामाजिक सेवा, इत्यादी क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत असतात. हॅलो ना धर्म हा 56 हजार 100 विद्यापीठांचे प्रवास शुल्क धर्म हा 5400 असे एकूण 6500 ही फेलोशिप देण्यात येत असते.
अर्ज शुल्क किती?
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेसाठी अर्ज शुल्के पाचशे रुपये एवढे असते.
निवड प्रक्रिया काय?
मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची निवड प्रक्रिया ही दोन स्तरावर पार पडते पहिल्या स्तरावरती अर्जदारास ऑनलाइन स्वरूपाची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ज्या अर्जदारास सर्वाधिक गुण असेल तो अर्जदार दुसऱ्या स्तरावरील निवडीसाठी पात्र ठरण्यात येत असतो. आणि अर्जदारास एका विषयावरती निबंध सादर करावा लागतो निबंध सादर केल्यानंतर अर्जदाराचे मुलाखती घेण्यात येत असते या योजनेअंतर्गत 60 उमेदवारांना फेलो म्हणून निवडले जाते.
पात्रता काय?
अर्ज करण्यासाठी पात्रता पुढील प्रमाणे आहे.
- अर्जदाराचे वय हे किमान 21 वर्षे ते कमाल 26 वर्ष दरम्यान असावे.
- अर्जदार हा पदवीधर असावा. पदवी ही कोणत्या शाखेतील असले तरी चालेल अर्जदार हा (किमान 60 टक्के गुण प्राप्त असावा.) मेरिटनुसार प्राधान्य देण्यात येणार.
- अर्जदाराकडे एका वर्षाचा अनुभव असावा.
- अर्जदारास मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक असणार आहे तसेच इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान असणाऱ्या प्राधान्य राहील.
अटी व शर्ती ?
- या योजनेचा कालावधी हा बारा महिन्याचा असतो.
- फेलो म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची या कार्यक्रमात एकदाच सहभागी होता येते.
- मुख्यमंत्री फेलोशिप या योजनेअंतर्गत सिलेक्ट झालेल्या फेलोना.इतर खाजगी खाजगी किंवा इतर लोकरी करता येणार नाही.
अर्ज कसा करायचा?
टीप : या योजनेची अर्ज प्रक्रिया सध्या चालू झालेली नाही आहे. हा लेख माहिती करिता बनवलेला आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाल्यास कळवण्यात येणार.
- सर्वप्रथम अर्जदाराने या संकेतस्थळाला भेट द्यावे. येथे क्लिक करा.
- अर्ज करा हा ऑप्शन दिसेल यावर ती क्लिक करा.
- नवीन वापरकर्ता असेल तर न्यू युजर रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अर्जदाराने लॉगिन करून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदाराने आपली वैयक्तिक माहिती, residencial Information, educational Information इत्यादी संपूर्ण माहिती भरून घ्यावी व अर्ज सबमिट करून घ्यावे.
- त्यानंतर अर्जदारांनी परीक्षा फी भरून घ्यावे.
- व अर्जाची प्रत डाऊनलोड करून घ्यावी.
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ही योजना काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती बघितला आहोत तर जास्तीत जास्त करून हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेता आला पाहिजे तर मित्रांनो चला भेटूया पुढील लेखामध्ये. जय हिंद जय भारत.