Bank of Maharashtra Account Open Online 25-26: बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट कसे खोलायचं ? जाणून घ्या!
Bank of Maharashtra Account Open Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राचा जर तुम्हाला ऑनलाईन अकाउंट काढायचं असेल. (Bank of Maharashtra Account Open Online 25-26)
तर तुम्ही स्वतः घर बसल्या फक्त पाच मिनिटांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट काढू शकता याची ए टू झेड प्रोसेस तुम्हाला आज या लेखांमध्ये सांगणार आहे. (Bank of Maharashtra Account Open Online 25-26)
अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्राच ऑनलाईन घर बसल्या अकाउंट कसं काढायचं या लेखामध्ये बघणार आहोत. (Bank of Maharashtra Account Open Online 25-26)
Gharkul Yojna Apply Online 25-26: घरकुल योजनेचा फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या!
कागदपत्रे कोणती? (Bank of Maharashtra Account Open Online 25-26)
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)
- पॅन कार्ड
- अर्जदाराचा फोटो
- अर्जदाराची स्वाक्षरी
अर्ज कसा करायचा? (Bank of Maharashtra Account Open Online 25-26)
- मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या https://onlinebanking.bankofmaharashtra.in/VKYC/#/digitalAccount?pri=bom वेबसाईटवरती यायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेलकम टू बँक ऑफ महाराष्ट्र आणि या चार गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेच आहे अकाउंट उघडताना काय प्लीज बी रेडी विथ तुमचा आधार नंबर तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
- आणि एका व्हाईट पेपर वरती तुमची सही असणं केलेली गरजेच आहे आणि ओरिजनल तुमच जे काही पॅन कार्ड आहे ते पॅनकार्ड असणं गरजेचे आहे एवढ्या गोष्टीच्या चार गोष्टी आहे ते तुमच्याकडे असतील तर तुम्ही लगेच अकाउंट जे आहे ते काढू शकता यामध्ये जो पहिला ऑप्शन इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील आता आपण नवीन आहात आपलं कधीही अकाउंट बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नसेल तर तुम्हाला हा पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
- आय वंट टू ओपन न्यू अकाउंट वायवा व्हिडिओ केवायसी केवायसी म्हणजे व्हिडिओ केवायसी तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर बाकीचे काही आपल्या ऑप्शन कामाचे नाहीत तर तुम्ही वाचून ते ऑप्शन बघू शकता त्यानंतर टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून आय हव अंडरस्टुड
- द व्हिडिओ बेस्ट आणि त्यानंतर लेट्स स्टार्ट वरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लोकेशन आपलं जर अलाव केलं असेल तर इथे प्लीज सिलेक्ट अकाउंट टाईप आता कोणत अकाउंट आहे सेविंग अकाउंट जनरल अशा प्रकारचे ऑप्शन आहेत तर इथ आपण सेविंग अकाउंट जनरल सिलेक्ट करायच आहे त्यानंतर सेविंग अकाउंट जनरल स्कीम काय आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स असतील तुम्हाला काय काय भेटू शकतं ही सगळी माहिती दिलेली आहे तर हे एकदा वाचून घ्या त्यानंतर खाली ओके बटनावरती क्लिक करा ओके बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट ब्रांच
- जी काही निअरेस्ट ब्रांच आहे ती इथे दाखवली जाईल इथे जर तुम्हाला ब्रांच दाखवत नसेल तर तुमच डाव्या साईडला जे काही लोकेशन आहे ते अलाव केलय का पहा लोकेशन ऑन तुमच असेल व्यवस्थित असेल तर तुम्हाला ब्रांच जे आहे ते तुमच्या शेजारचीच इथे दाखवली जाईल तर इथे ब्रांच इथे पहा इथे लेफ्ट साईडला आता मी लॅपटॉप मधून करतोय तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहू शकता किंवा पीसी मध्ये तुमच लोकेशन असणं गरजेच आहे त्यानंतर सिलेक्ट करून नेक्स्ट बटनावरती क्लिक करायच आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर कस्टमर इन्फॉर्मेशन यामध्ये पहिला आहे टायटल
- ज्यामध्ये मिस्टर मिस्टर एम आर एस मिस जे काही असेल ते तुम्ही कोणत्या व्यक्तीचा अकाउंट खोलताय त्या व्यक्तीवरती डिपेंड आहे त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम टाका लास्ट नेम म्हणजे नाव वडिलांच नाव आणि आडनाव अशा पद्धतीने इथला स्पेलिंग व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर खाली विचारलाय तर तुम्हाला जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे या बॉक्स मध्ये खाली तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जो काही ईमेल आयडी तुमचा आहे तो ईमेल आयडी जो तुम्ही कायमस्वरूपी वापरता
- अशा प्रकारचा जो काही ईमेल आयडी आहे तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली चार ऑप्शन दिसतील वेदर यूर पॉलिटिकली आहेत एक्सपोज म्हणजे पॉलिटिक्स मध्ये असाल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर व्हेन यू आर फिजिकली चॅलेंज पर्सन फिजिकली चॅलेंज पर्सन अपंग वगैरे व्यक्ती असतात असेल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर एक्स सर्विसमॅन वगैरे असाल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर जे काही चौथा ऑप्शन ज्यामध्ये स्कॅवेंजर सफाई कामगार वगैरे असेल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर सबमिट करा नेक्स्ट करा नेक्स्ट केल्यानंतर आधार कार्डला जो काही
- मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायच आणि सबमिट कराय करायच सबमिट केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ज्यामध्ये अपलोड पॅन कार्ड पॅन कार्ड अपलोड करायला विचारेल ज्यामध्ये अपलोड बटनावरती क्लिक करा ओरिजनल जे काही पॅन कार्ड आहे त्याचा फोटो काढा आणि इथे पॅन कार्डच्या इथे अपलोड करायचा आहे इथे अपलोड केल्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर या बॉक्स मध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर जो असेल तो आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा इथे आहे तसा टाकून तुम्हाला व्हेरिफाय
- बटनावरती क्लिक करायचा आहे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही व्हेरिफाय होईल व्हेरिफाय झाल्यानंतर आता ऍड्रेस व्हेरिफिकेशन आहे परमनंट ऍड्रेस आणि जो काही राहणारा ऍड्रेस असेल तो सेम असेल तर इथं सेम ज परमनंट करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल्स विचारले जातील त्यामध्ये जेंडर इथे ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर मॅरिड स्टेटस मॅरीड आहात का अनमॅरीड आहात किंवा अन्य काही आहात ते ऑप्शन तुम्हाला येतील यापैकी एक ऑप्शन
- सिलेक्ट करा त्यानंतर आपलं रिलजन म्हणजे आपला धर्म कुठला आहे तर आपला इथे धर्म सिलेक्ट करा तर आपला हिंदू आहे तर आपण हिंदू सिलेक्ट केलाय त्यामध्ये तुमचा ऑप्शन दिलेले आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतर एज्युकेशन तुमचं काय झालेल आहे यामध्ये जे काही एज्युकेशन तुमच असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर ऑक्युपेशन तुमचा व्यवसाय काय आहे नोकरी करता किंवा काही दुसरं करत असाल तर ते तुम्ही सर्विस वगैरे सॅलरी थे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर सब स्कीम दिलेली आहे यामध्ये तुम्ही पर्याय शोधा आणि तुम्हाला जो सुटेबल आहे तो पर्याय इथे सिलेक्ट करा
- त्यानंतर कुठे राहता जन्म प्लेस काय आहे ते टाका त्यानंतर इन्कम किती आहे तुमचा वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाका तुमच्या तुमच्या फादरच नाव आणि मदरच नाव आईच आणि वडिलांच नाव टाकून खाली नंबर ऑफ डिपेंडंट असतील तर टाका नाहीतर झिरो टाकू शकता त्यानंतर सिग्नेचर वरती इथे क्लिक करा या बॉक्स वरती आणि सिग्नेचर इथे तुम्हाला पांढऱ्या कागदावरती केलेली अपलोड करायची आहे अपलोड करून नेक्स्ट करा त्यानंतर नॉमिनी डिटेल्स विचारले जातील नॉमिनी डिटेल्स मध्ये नॉमिनी जर तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता नसेल लावायचं तर तुम्हाला रिजन तिथे द्यावा लागेल इथे यस
- करून जे काही टायटल आहे मिस्टर मिसेस जे तुम्ही निवडू शकता त्यानंतर नेम त्यानंतर नाव टाकायच आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी लावायच आहे त्यानंतर जी काही रिलेशन आहे तुमच्यासोबत ते इथे तुम्हाला टाकायच आहे आणि त्या नॉमिनी नॉमिनी जो व्यक्ती आहे त्याची बर्थ डेट काय आहे ते टाकायचा त्यानंतर सेम अज अ परमनंट ऍड्रेस जे आहे ते नॉमिनी ऍड्रेस करू शकता अन्यथा वेगळा टाकू शकता नंतर नेक्स्ट करा नंतर अदर बँकिंग सर्विस इथे काही करायची गरज नाही हे सगळे ऑप्शन डिजिटल बँकिंगचे ऑन करा बाकी एक्स्ट्रा काय हवे असतील तर ते
- करू शकता नाहीतर सोडून द्या जस आहे तसच तुम्ही इथे हे डिजिटल बँकिंगचे सर्व ऑप्शन ऑन आहेत चेक करा आणि त्यानंतर खाली सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल की आपण जी काही माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती आपल्याला दिसेल ती माहिती आपण भरलेली सगळी बरोबर आहे का एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर थोडं खाली येऊन आपल्याला जो काही फॉर्म आहे तो आता सबमिट करायचा आहे इथे सगळ्यात खाली आल्यानंतर इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करा नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता
- जस्ट वन स्टेप लेफ्ट आता आपला अकाउंटची प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे फक्त आता आपल्याला व्हिडिओ कॉल वरती ती जे काही केवायसी आहे ती केवायसी करावी लागेल लगेच केवायसी करायची असेल तर कॉल नाऊ वरती क्लिक करा आणि ते कस्टमर केअर वाले तुमच्याशी व्हिडिओ कॉल वरती लगेच जोडले जातील त्यांना तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आणि सही करून दाखवावी लागेल तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी शेड्यूल करायचे असेल अपॉटमेंट तर शेडल फॉर लेटर ऑप्शन वरती क्लिक करू शकता समजा उद्या तुम्हाला केवायसी करायची असेल तर उद्या तुम्ही त्या तारखेला त्या डेटला
- त्या टाइमिंगला आपली केवायसी शेडल सुद्धा करू करू शकता. या केवायसी मध्ये तुम्हाला तुमचं केवायसी सही करून दाखवायची आहे. व्हिडिओ कॉल वरती आपला आधार कार्ड पॅन कार्ड बघतील आणि अशाप्रकारे तुमची केवायसी केली जाईल. त्यानंतर तुमचा अकाउंट उघडला जाईल. अकाउंट नंबर जनरेट होईल. तुम्हाला जे ब्रांच निवडली होती त्या ब्रांच मध्ये जायचं आहे आणि तिथे आपला आधार नंबर देऊन पॅन कार्ड नंबर देऊन जे काही आपलं पासबुक आहे ते पासबुक कलेक्ट करायचा आहे तर अशा पद्धतीने हे तुम्हाला अकाउंट उघडायचा आहे ब्रांचमध्ये इथे जाऊन तुम्हाला ते पासबुक आहे ते कलेक्ट करायचे आणि जे काही एटीएम आहे ते तुम्हाला पोस्टाने भेटून जाईल.
तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय