WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26: निराधार योजनेचे पैसे कसे चेक करायचे! जाणून घ्या!

Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26: निराधार योजनेचे पैसे कसे चेक करायचे! जाणून घ्या!

Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल वेबसाईट वरती. मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना असेल या योजनेचे पैसे रुपये आलेले आहेत का नाही हे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ऑनलाईन चेक करू शकणार आहात. (Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26)

आणि तेही फक्त आधार कार्डने तर ते कसं चेक करायचं नवीन जी पद्धत आलेली आहे. ती या लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचा अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो  सुरू करूयात. (Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26)

Online Apply Falbag Lagvad Yojna 25-26: फळबाग लागवड योजनेचा अर्ज कसा करायचा?  जाणून घ्या!

ऑनलाइन चेक कसा करायचा? (Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26)

  • तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे https://sas.mahait.org या  क्लिक करा. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे थोडं खाली यायच आहे. खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लाभार्थी स्थिती हा जो ऑप्शन आहे लाभार्थी स्थिती यावरती क्लिक करायच आहे.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च बाय आधार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे हा जो ऑप्शन दिसतोय तुम्हाला आधार नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ज्या व्यक्तीचा तुम्हाला पाहायचा आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे कॅप्चा दिसतोय तो आहे.
  • तसाटाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे. (Sanjay Gandhi Niradhar Yojna Status Check Online 25-26)
  • जर ओटीपी येत नसेल तर लक्षात ठेवा तुमचं रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन झालेल नाही तुमची योजना ऑनलाईन झालेली नाही. ऑनलाईन करण्यासाठी तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुमची जी काही योजना आहे जी स्कीम आहे ती ऑनलाईन करून घ्यावी लागेल तेव्हाच तुम्हाला इथे पाहता येणार आहे.
  • आणि गेट डेटा वरती क्लिक करायचं आहे. ओटीपी सक्सेसफुली व्हेरिफाय होईल असं तुम्हाला दिसेल वरती तीन डॉट आहेत त्यावरती क्लिक करायच आहे. आणि खाली डेस्कटॉप साईट आहे तो ऑप्शन ऑन करायचा आहे ते डेस्कटॉप साईट ऑप्शन वरती टिक करून अशा पद्धतीने दिसेल हे कॅन्सल करायच आहे आणि इथे पाहू शकता आता तुम्ही फुल सगळी माहिती इथे पाहता येणार आहे.
  • ही माहिती पाहण्यासाठी आपण झूम करूयात झूम झाल्यानंतर पाहू शकता आता सगळी माहिती दिसेल नाव काय आहे त्यानंतर स्टेट कुठं राहता आधार नंबर त्यानंतर कोणती स्कीम मध्ये तुम्ही बसलेला आहात किंवा तुम्हाला कोणत्या स्कीमचा लाभ भेटतो सगळी माहिती दिसेल ऍड्रेस वगैरे तसेच खाली तुम्हाला ऑप्शन आहे पाहू शकता.
  • खाली फायनान्शियल इयर हा ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही 24 25 26 अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत तर सिलेक्ट करू शकता समजा मी 25 26 सिलेक्ट केलं त्यानंतर सर्च पर्यायावरती क्लिक करायच आहे 25 26 सर्च केल्यानंतर पाहू शकता आता 25 26 ला जे काही पेमेंट झालं ते आलेलं सक्सेस झालय का तर सक्सेस झालय कोणत्या बँकेमध्ये जमा झाले ते दिसेल अकाउंट नंबर दिसेल किती पैसे आले ते दिसेल क्रेडिट डेट दिसेल म्हणजे तारीख दिसेल कधी आले सगळी माहिती
  • तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर फेल्ड झाले असेल कोणत्या कारणामुळे आले नाहीत सगळी माहिती तुम्हाला दिसणार आहे

तर अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मधून तुम्ही सगळी माहिती पैसे आलेले आहेत का नाही हे चेक करू शकता तर हा एक महत्त्वपूर्ण लेख होता सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

Leave a Comment