WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Abha Card And Ayushman Card Difference 25-26: आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या!

Abha Card And Ayushman Card Difference 25-26: आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड मध्ये काय फरक आहे? जाणून घ्या!

Abha Card And Ayushman Card Difference 25-26: नमस्कार मित्रांनो मी शुभहम पवार मित्रांनो भरपूर जण प्रश्न विचारत होते तो म्हणजे आभा कार्ड नक्की काय आहे आणि आयुष्मान कार्ड नक्की काय आहे या दोघांमधील जो काही फरक नक्की काय आहे हाच भरपूर जणांना माहित नाहीये. (Abha Card And Ayushman Card Difference 25-26)

तर आभा कार्ड आणि आयुष्मान कार्ड यामधील नक्की फरक काय आहे हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात. (Abha Card And Ayushman Card Difference 25-26)

आभा कार्ड म्हणजे काय? (Abha Card And Ayushman Card Difference 25-26)

सर्वात प्रथम आपण पाहूयात आभा कार्ड आता आभा म्हणजेच त्याचं नाव आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट आभा कार्डचा मुख्य उद्देश जर पाहिला तर एक डिजिटल हेल्थ आयडी कार्ड आहे जसं आपल आधार कार्ड असतं तशाच पद्धतीने हे आरोग्याची माहिती तुमच्या आरोग्याची माहितीसाठी हे आभा कार्ड आहे.

आता हे आभा कार्ड नक्की काय करतं जसं की हे कार्ड काय करतं तर तुमच जे काही वैद्यकीय रेकॉर्ड आहे जुन रेकॉर्ड असेल ज्यामध्ये तुमचं तुम्ही कुठे सोनोग्राफी केली असेल एक्सरा केला असेल किंवा रक्तलघवी चेक केली असेल कोणत्यातरी डॉक्टरने तुम्हाला मागच्या वेळेस तपासलय आणि त्याच्यामध्ये काय झालं असेल तर अशा प्रकारची जी काही वैद्यकीय माहिती आहे आरोग्याची माहिती आहे तुमची ती साठवण्याचं काम हे आभा कार्ड करतं आणि तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेला तर आभा कार्ड तुम्ही दाखवू शकता तुमचं जे काही जुन रेकॉर्ड आहे ते काय आहे ते फक्त या कार्डनी तुम्ही त्या डॉक्टरांना दाखवू शकता. (Abha Card And Ayushman Card Difference 25-26)

आता हे आभा कार्ड नक्की कोण काढू शकत याला काय पात्रता नक्की काय आहे तर हे आभा कार्ड भारतातील कोणताही नागरिक काढू शकतो याला असं कोणतीही पात्रता नाहीये कोणीही हे कार्ड काढू शकता आता याचा सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो म्हणजे काय आहे की तुम्हाला कोणतेही रेकॉर्ड आहे जुन रेकॉर्ड ते तुम्हाला हातामध्ये घेऊन वागवण्याची गरज नाही तुमचं फक्त आभा कार्ड असेल तर तुमचं जुनं रेकॉर्ड ते तुम्ही डॉक्टरांना डायरेक्टली दाखवू शकता हे याचा मुख्य फायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरेच जण काय म्हणत होते की हे एक हेल्थ इन्शुरन्स कार्ड आहे का? 5 लाखाचा विमा वगैरे भेटतो का? तर हे एक कोणतही इन्शुरन्स कार्ड नाही.

कोणताही विमा याच्यामध्ये मिळत नाही एक लक्षात ठेवा हे आभा कार्डमध्ये कोणताही विमा मिळत नाही फक्त आरोग्याची माहिती साठवणे या कार्डच महत्त्वाचं असं काम आहे. आता तुम्ही म्हणाल हे आभा कार्ड कसं काढायचं तर आपल्या आपल्या वेबसाईट वरती क्लिक बनवलेला आहे बनवला आहे. वेबसाईट वरती वरती सर्च करा आभा कार्ड असं सर्च केल्यानंतर आपल्या चॅनलचा व्हिडिओ भेटेल. तो लेख पाहून तुम्ही हे आबा कार्ड काढू शकता.

How To Apply Aabha Card Online 25-26: आभा कार्ड कसं काढायचं? जाणून घ्या!

आयुष्यमान कार्ड काय आहे?

How To Apply Ayushman Bharat Yojna 25-26: आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं? जाणून घ्या!

आता आपण पाहूयात आयुष्मान कार्ड. तर आयुष्मान कार्ड नक्की काय आहे ते समजून घ्या. आयुष्मान कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजने अंतर्गत हे आयुष्मान कार्ड आलेला आहे. त्याला आपण गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो. याचा मुख्य उद्देश म्हणजे ही एक इन्शुरन्स स्कीम आहे.

आरोग्य विमा योजना आहे. या इन्शुरन्स स्कीम मधून जे काही आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. हे कार्ड नक्की काय काम करतं? तर पात्र कुटुंब जे आहेत त्यांना जर दवाखान्यात ऍडमिट केलं तर त्यांचा जो काही खर्च होणार आहे तो पाच लाखापर्यंतचा खर्च हे कार्ड उचलत असतं. यामध्ये खाजगी सुद्धा हॉस्पिटल असतात तसेच ज्यामध्ये सरकारी असतील सरकारी सुद्धा मोठमोठे हॉस्पिटल यामध्ये अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुद्धा भराव लागत नाही आता तुम्ही म्हणाल हे कार्ड सर्वजण काढू शकतात का हे सर्वांसाठी आहे.

का तर असं नाही हे सर्वांसाठी नाही ज्या ज्या लोकांच रेशन कार्ड ऑनलाईन आहे ऑनलाईन दाखवत रेशन कार्ड ते सर्वजण हे कार्ड काढू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती हा कार्ड काढू शकतो हे फक्त कुटुंबाच कार्ड नसतं तर ज्यांच त्यांच रेशन कार्ड ऑनलाईन आहे त्या कुटुंबातील घरातील प्रत्येक व्यक्ती आयुष्मान कार्ड काढू शकतो. पाच लाख रुपयाचा जो काही उपचार असतो तो प्रत्येक वर्षाला असतो.

वर्षा रोबारामध्ये जर तुम्हाला काही महत्त्व मोठं काही झालं छोट्या आजारांसाठी नाही पण मोठं ऑपरेशन वगैरे आलं किंवा अचानक काही संकट आलंअक्सीडेंट झाला तर त्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त मानलं जातं आता तुम्ही म्हणाल हे आयुष्मान कार्ड आम्हाला काढायचं तर कसं काढायचं तर तुम्ही तुमच्या मोबाईल मधून काढू शकता.

http://mera.pmjay.gov.in/  दिलेल्या लिंक वरती क्लिक करा व हा लेख  पाहून तुम्ही आपलं आयुष्मान कार्ड काढू शकता महत्त्वाचं म्हणजे याला आपण एक इन्शुरन्स कार्ड म्हणू शकतो शकतो तर तुम्हाला हे दोन्ही कार्ड मधला फरक समजला असेल. आभा कार्ड हे एक नॉर्मल कार्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विमा नाही पण आयुष्मान कार्ड मध्ये तुम्हाला पा लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत

Leave a Comment