WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojna October Installment 25-26:  लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर हप्ता कधी? येणार जाणून घ्या!

Ladki Bahin Yojna October Installment 25-26:  लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोंबर हप्ता कधी? येणार जाणून घ्या!

Ladki Bahin Yojna October Installment 25-26: नमस्कार लाडक्या बहिणींनो माझी बातमी या स्त्रोतावरती आपलं स्वागत आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी खुशखबर आहे ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची जी काही तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली आहे काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते थोडक्यात समजून घ्या. (Ladki Bahin Yojna October Installment 25-26)

तर लाडला बहिणींनो तुम्ही इथे पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांतीयोजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर पहा ऑक्टोबर महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. (Ladki Bahin Yojna October Installment 25-26)

Life Certificate Jeevan Praman Online 25-26: घरबसल्या जीवन प्रमाणपत्र कसं काढायचं? जाणून घ्या!

निधी वितरण कधीपासून? (Ladki Bahin Yojna October Installment 25-26)

निधी वितरण उद्यापासून सुरुवात करण्यात येत  आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे. उद्यापासून उद्यापासून म्हणजेच किती 4 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर दोन ते तीन दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत तसेच महत्त्वपूर्ण अजून एक अपडेट आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील माताभगिनींना अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे आणि ही वाटचाल अशीच अखंडपणे सरूठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहिण maharashtra.gov.in या संकेत स्थळावरती ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही केवायसी केलेली असू द्या किंवा केवायसी केलेली नसू द्या तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे परंतु 18 नोव्हेंबर पर्यंत लवकरात लवकर आपली जी काही केवायसी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. (Ladki Bahin Yojna October Installment 25-26)

अशी माहिती मख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासर्व लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही केवायसी केलेली असू द्या किंवा केवायसी केलेली नसू द्या तरी सुद्धा तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो मिळणार आहे परंतु 18 नोव्हेंबर पर्यंत लवकरात लवकर आपली जी काही केवायसी आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे.

अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या अंतर्गत इथे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच पाहू शकता दोन ते तीन दिवसांमध्ये हे पैसे तुम्हाला जमा होतील. म्हणजे 4 नोव्हेंबर 5 नोव्हेंबर 6 नोव्हेंबर पर्यंत हे पैसे तुमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे जमा होतील. महत्त्वपूर्ण अपडेट होती सर्वांना शेअर करा.

 

Leave a Comment