WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26: आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान. काय आहे ही योजना ? जाणून घ्या!

MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26: आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान. काय आहे ही योजना ? जाणून घ्या!

MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26: नमस्कार मित्रांनो शासनातर्फे ट्रॅक्टर खरेदीवर आता अनुदान मिळत असतो तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती कुणाला माहीतच नाही.

तर आज आपण ही योजना काय आहे या योजनेमध्ये किती अनुदान मिळतो त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात त्यासाठी पात्रता काय व याचा अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया (MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26)

Life Certificate Jeevan Praman Online 25-26: घरबसल्या जीवन प्रमाणपत्र कसं काढायचं? जाणून घ्या!

काय आहे ही योजना?

महाराष्ट्र राज्य तर्फे शेतकऱ्यांना यंत्रसामग्री व तसेच शेतीसाठी ट्रॅक्टर इत्यादी सामग्री साठी सरकारतर्फे 50% अनुदान हे शेतकऱ्याला दिले जाते. या अनुदानामुळे शेतकऱ्याला यंत्रसामग्री वरील खर्चास आर्थिक मदत प्राप्त होते व त्यांना बळकटी करण्याचे कार्य या योजनेद्वारे होत असते. (MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26)

कृषी विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी या योजनेला 500 कोटीचे अनुदान प्राप्त झालेले आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्याला यंत्रसामग्री साठी आर्थिक सहाय्य देणे हा होय. ज्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होणार.

पात्रता काय?

  • शेतकरी हा भारताचा नागरिक व तसेच महाराष्ट्राचा नागरिक असावा.
  • लाभार्थ्याकडे ०.४० ते ६.०० हेक्टर जमीन असावी,
  • लाभार्थी हा SC/ST समुदायातील असावा.

कागदपत्रे कोणती?

  • आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे)
  • बँक पासबुक (आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पनाचा दाखला
  • राशन कार्ड

अर्ज कसा करायचा? (MahaDBT Tractor Anudan Yojna Online 25-26)

  • सर्वप्रथम शासन तर्फे जारी केलेल्या https://mahadbtmahait.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या शासकीय वेबसाईटला भेट द्या व त्यावर क्लिक करा.
  • वेबसाईट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा होईल त्यावरती इंडिव्हिज्युअल शेतकरी यावर क्लिक करा आणि तुमचे फार्मर आयडी हा क्रमांक टाकून तिथे लॉगिन करून घ्यावा जर तुमचा लॉगिन आयडी नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
  • कृषी यांत्रिकीकरण’ निवडा, यंत्र प्रकार (ट्रॅक्टर/अवजारे) भरा, कोटेशन (डीलर किंमत) अपलोड करा आणि कागदपत्रे (७/१२ उतारा, आधार, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, फोटो) इत्यादी कागदपत्रे जोडावी.
  • नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल या नंबरमुळे तुम्ही तुमचा अर्जाची स्थिती टाकू शकणार.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्ही ऑफलाइन परत हे कृषी कार्यालय मध्ये देण्यात यावे जर तुम्ही कृषी कार्यालयामध्ये जबाब नाही केला तर तुमची ही योजना रद्द करण्यात येणार.

तर मित्रांनो ही माझी तुम्हाला कशी वाटली याबद्दलची प्रतिक्रिया व तुम्हाला अर्ज करण्यात काही अडचणी आले असेल त्याबद्दलची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे आणि त्यांना कुठलीही अडचण आली नाही पाहिजे तर हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची माहिती तुम्ही शेअर करा आणि आपल्या सोबत जुळून रहा चला तर भेटूया पुढील लेखांमध्ये.

Leave a Comment