How To Apply Non Creamy Layer Certificate Online 25-26: नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे काढायचे? जाणून घ्या!
How To Apply Non Creamy Layer Certificate Online 25-26: नमस्कार मित्रांनो खूप जणांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यास खूप साऱ्या अडचणी येत होत्या व तसेच तहसीलच्या चक्रा मारून खूप कंटाळले असाल तर त्या अडचणीचा तोडगा घेऊन आज आपण आलेलो आहोत. (How To Apply Non Creamy Layer Certificate Online 25-26)
तर मित्रांनो नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र घरबसल्या कसं करायचं व त्याचा अर्ज कसा करायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग लेख वाचन सुरुवात करूया. (How To Apply Non Creamy Layer Certificate Online 25-26)
How to Apply Domecial Certificate Online 25-26: डोमेशिअल प्रमाणपत्र कसं काढायचं? जाणून घ्या!
काय आहे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र?
तर मित्रांनो तुम्हाला शासकीय काम असो किंवा शालेय काम असो व कॉलिंग वरील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ची सतत गरज भासत असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी किंवा कुठल्याही शासकीय परीक्षांसाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे उपयोगी पडत असते. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जर विद्यार्थ्याकडे नसेल तर विद्यार्थी आरक्षण किंवा शासकीय नोकरीच्या फॉर्म भरण्यापासून वंचित राहत असतो. नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र हे एका वर्षासाठीच ग्राह्य धरला जातो.
कागदपत्रे कोणती लागतात?
- पॅन कार्ड,
- पासपोर्ट,
- पाणी बिल,
- मतदार ओळखपत्र,
- वाहन परवाना,
- अर्जदाराचा फोटो,
- मालमत्ता कराची पावती,
- पत्याचा पुरावा किमान एक लागतो
- अनिवार्य कागदपत्रे – उत्पन्नाचा पुरावा, जातीसाठी प्रतिज्ञापत्र, स्वतःसाठी जातीचा पुरावा)
अर्ज कसा करायचा? ((How To Apply Non Creamy Layer Certificate Online 25-26)
- सर्वप्रथम मतदार आणि https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या शासकीय वेबसाईट वरती जावे व क्लिक करावे.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर मोबाईल नंबर व ओटीपी व्हेरिफाय करून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमची आयडी पासवर्ड तयार करून घ्यावे व आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यावे.
- दासबोर्ड ओपन झाल्याबद्दल मला बाजूला महसूल विभाग हा ऑप्शन दिसेल व त्यावरती क्लिक करावे. या महसूल विभागाची निवड केल्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिसेल व त्यावर क्लिक करा.
- व त्याला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती नाव पत्ता जिल्हा भरून घ्यावी व त्यानंतर वरील दिलेले सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावे.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही सेवाशुल्क भरून घ्यावा सेवा झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवावे. सेवा सुरू झाल्यानंतर तुमचा पंधरा दिवसांमध्ये नवीन क्रिमीले तयार होऊन जातात.
अशाप्रकारे आपण नॉन क्रिमीलेअर साठी अर्ज सादर केला आहे अर्ज सादर करण्यास तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून त्यांना नॉन क्रिमिनल काढताना कुठलीही अडचण होणार नाही व त्यांना शासकीय योजनांचा. लाभ घेता येणार चला तर मग भेटूया पुढील एका मध्ये.