New Pan Card Apply Online 25-26: नवीन पॅन कार्ड कसं काढायचं? जाणून घ्या!
New Pan Card Apply Online 25-26: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. सध्या खूप मित्रांना पॅन कार्ड काढण्यामध्ये अडचणी येत आहेत व तसेच खूप जणांचे पॅन कार्ड हे जुने झालेले आहेत किंवा हरवले आहेत तर तुम्हाला काळजी घेण्याची काही गरज नाही. (New Pan Card Apply Online 25-26)
तुम्ही फक्त 106 मध्ये घरबसल्या पॅन कार्ड काढू शकता. हे पॅन कार्ड तुम्हाला पोस्टाने सुद्धा मिळेल आणि एका दिवसामध्ये तुमच्या ईमेल वरती पण तुम्हाला प्राप्त होणार. तुम्हाला कुठेही कागदपत्रे पाठवण्याची गरज भासत नाही तुम्ही फक्त आधार कार्ड मी पॅन कार्ड काढू शकता ते पण घर बसल्या. (New Pan Card Apply Online 25-26)
चला तर मग मित्रांनो नवीन पॅन कार्ड कसं काढायचं ते पण एका दिवसामध्ये आणि कुठलेही डॉक्युमेंट न जोडता पॅन कार्ड कसं काढायचं व त्याचा अर्ज कसा करायचा? त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार व पॅन कार्ड मिळण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागेल? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग लेख वाचायला सुरुवात करूया. (New Pan Card Apply Online 25-26)
How To Download Mahavitran Electricity Bill 25-26: Electricity Bill डाउनलोड कसा करायच
कागदपत्रे कोणती?
- आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे)
- पासपोर्ट साईज फोटो
- अर्जदाराची टीसी
अर्ज कसा करायचा? (New Pan Card Apply Online 25-26)
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेल्या https://onlineservices.proteantech.in/paam/endUserRegisterContact.html या शासकीय वेबसाईटला भेट द्यावे व या वेबसाईट वरती क्लिक करावे.
- New Application तुम्हाला दिसेल तेव्हा त्यावरती क्लिक करावे. व Application Type मध्ये New Pan Indian Citizens Form 49 हा पहिला पर्याय निवडावा व त्यावर क्लिक करावे.
- APPLICATION Category ही individual select करण्यात यावी.
- त्यानंतर तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती जशी की नाव पत्ता भरून घ्यावी व त्यानंतर तुमचा ईमेल ऍड्रेस व Date of Birth इत्यादी संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून घ्यावि. व सबमिट करून घ्यावा.
- त्यानंतर आधार बेस्ट पॅन कार्ड यावरती सिलेक्ट करावे.
- त्यानंतर अर्जदाराने आपली वैयक्तिक माहिती व कॉन्टॅक्ट डिटेल्स इत्यादी माहिती योग्यरीत्या भरून घ्यावी.
- त्यानंतर तुम्ही पेमेंट करून घ्यावे.
टीप: फोटो आधार कार्ड वरचा येईल तुमचं पूर्ण नाव येईल वडिलांचे पूर्ण नाव येईल पॅन कार्ड घरी आल्यानंतर त्यावर पांढरा बॉक्स असतो त्यामध्ये परमनंट मार्कर ने सही करायची असते. एका दिवसात पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडी वर येईल त्याची झेरॉक्स काढून वापरू शकता. 10 दिवसात ओरिजनल पॅन कार्ड पोस्टाने येईल कोणतेही डॉक्युमेंट पाठवायची गरज नाही.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या ऑनलाईन पद्धतीने ते पण एका दिवसामध्ये पॅन कार्ड काढू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवावी व तुमचा मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करावे जेणेकरून त्यांना ऑनलाईन पॅन कार्ड काढताना कुठलाही त्रास होणार नाही व ते सहजरीत्या घरबसल्या पॅन कार्ड काढू शकणार चला तर मग भेटूया पुढील लेखामध्ये.