Ladki bahin Yojna E-KYC 2025: लाडक्या बहिणींनो त्वरित E-KYC करा नाहीतर मिळणार नाही लाभ. अंतिम मुदत जाणून घ्या!
Ladki bahin Yojna E-KYC 2025: नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री यांनी आदिती तटकरे यांनी लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी केवायसी पूर्ण करावी याचा आवाहन केलेला आहे.
लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिला या योजनेस पात्र नव्हत्या तरीपण त्या योजनेचा लाभ घेत असल्यामुळे या योजनेत पारदर्शकता यावी यासाठी महिला व बालविकास मंत्री यादी तत्कारी यांनी लाडक्या बहिणींना ही केवायसी करणे हे बंधनकारक केलेले आहे .सर्व प्रकारचे गैरप्रकार थांबावा यासाठी हा पाऊल उचललेला आहे. (Ladki bahin Yojna E-KYC 2025)
लाडकी पण योजनेमध्ये पारदर्शकता यावी व सर्वांना सुरळीत लाभ मिळावा यासाठी लाडक्या बहिणींना एक केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
तर लाडक्या बहिणींनो आज आपण इ केवायसी करण्याची मुदत काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. (Ladki bahin Yojna E-KYC 2025)
Ladki Bahin Yojna EKYC 2025: लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी: घरबसल्या अर्ज करा, लाभ सुरळीत ठेवा!
अधिकृत संकेतस्थळ: https://ladakibahin.maharashtra.gov.in
E-KYC सुरू होण्याची दिनांक: 18 सप्टेंबर 2025
E-KYC करण्याचे अंतिम दिनांक: 18 नोव्हेंबर 2025
ज्या लाडक्या बहिणींनी अध्यापही ही केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करण्यात यावी हे पण आता नंबर 2025 च्या आत मध्ये.
शासनातर्फे लाडक्या बहिणींना ही केवायसी करण्यासाठी दोन महिन्याचा मुदत दिलेली आहे. 18 नोव्हेंबर 2025 ही केवायसी करण्याची अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवला जाणार नाही याची माहिती सरकारतर्फे देण्यात आलेली आहे. व 18 नोव्हेंबर नंतर जर इकेवायसी केली नाही तर त्यांना लाभ मिळणार नाही. (Ladki bahin Yojna E-KYC 2025)
तर लाडक्या बहिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलची प्रतिक्रिया कमी कमेंट बॉक्समध्ये दाखवा व जास्तीत जास्त करून तुमच्या जवळच्या मैत्रिणींना शेअर करा व लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांना मिळेल व तारखेच्या आत मध्ये त्यांनी केवायसी करू शकता चला तर मग भेटूया पुढील लेखामध्ये.
ऑनलाइन ई-केवायसी (घरबसल्या): (Ladki bahin Yojna E-KYC 2025)
- मोबाइल App: सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या मोबाईल मध्ये Aadhaar App किंवा UMANG App डाउनलोड करून घ्यावे.
- लॉगिन: अर्जदाराचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लॉगिन करावे व ओटीपी व्हेरिफाय करून करून घ्यावी.
- e-KYC पर्याय: ‘e-KYC for Schemes’ किंवा ‘Biometric Verification’ हा पर्याय तुम्हाला दिसेल व तो निवडून घ्यावा.
- लाडकी बहीण योजना निवडून बोटांचे ठसे किंवा चेहरा स्कॅन करा.
- सबमिट: e-KYC पूर्ण झाल्यावर योजनेच्या पोर्टल वर अपडेट करा.