Disaibility Certificate Download Online 2025: घरबसल्या 2 मिनिटामध्ये अपंग प्रमाणपत्र काढा!
Disaibility Certificate Download Online 2025: नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. जर तुमच्या घरी किंवा तुमच्या शेजारी दिव्यांग व्यक्ती असेल व त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र हरवले असेल किंवा ते त्यांना मिळत नसेल तर तुम्हाला काळजी करायची काहीही गरज नाही तुम्ही ते काढू शकता अगदी सोप्या पद्धतीने ते पण घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने. (Disaibility Certificate Download Online 2025)
दिव्यांग प्रमाणपत्र कसं काढायचं? त्याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दलची संपूर्ण माहिती सरळ आणि सोप्या स्वरूपामध्ये या लेखांमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया. (Disaibility Certificate Download Online 2025)
दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? (Disaibility Certificate Download Online 2025)
- पुराना दिव्यांग प्रमाणपत्र (Enrolment number किंवा UDID number)
- ओळखीचा पुरावा (आधार कार्ड) आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे.
- दिव्यांगा चा फोटो
- मोबाईल नंबर (आधार कार्ड ची लिंक असणे गरजेचे आहे.)
दिव्यांग प्रमाणपत्र डाऊनलोड कसं करायचं?
- सर्वप्रथम अर्जदारांनी गुगल वरती जाऊन PWD Login असं सर्च करायचं आहे.
- सर्वप्रथम शासनाने जारी केलेली https://swavlambancard.gov.in/login ही वेबसाईट पहिल्या नंबर वरती तुम्हाला दिसेल. व त्यावर ती क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने Enrollment number किंवा UDID number व Date of Birth फिलअप करावे व Captcha code फिलअप करून लॉगिन करून घ्यावे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला नवीन इंटरफेस ओपन झालेला दिसेल व इंटरफेस च्या सर्वात खाली यावे.
- त्यानंतर तुम्हाला डाउनलोड युवर दिसाबिलिटी सर्टिफिकेट (Download Your Disability Certificate) हा पर्याय दिसेल व यावरती क्लिक करावे.
- त्या पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर एका सेकंद मध्ये तुमचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट डाऊनलोड होऊन जाणार.
- दिसाबिलिटी सर्टिफिकेट डाउनलोड केल्यानंतर त्याची कलर प्रिंट काढून लॅमिनेशन करून घ्यावे ही तुम्हाला समोर तुमच्या कुठल्याही कामांमध्ये फायदेशीर ठरणार . (Disaibility Certificate Download Online 2025)
अशाप्रकारे आपण घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने हे दिव्यांग प्रमाणपत्र आपण डाऊनलोड करू शकतो, ही
माहिती तुम्हाला कशी वाटली व तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र डाऊनलोड करतानी कोणती अडचण आली. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व हा लेख तुमच्या रिलेटिव्ह ना किंवा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या गोष्टीचा फायदा घेता येणार. चला तर भेटूया मग पुढील ब्लॉग मध्ये. (Disaibility Certificate Download Online 2025)