MSRTC NCMC Card Apply Online 2026: Everything you Need to Know About NCMC Card आता प्रवास झाला स्मार्ट आणि कॅशलेस. NCMC Card कसे मिळवायचे? जाणून घ्या!
MSRTC NCMC Card Apply Online 2026: नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे माझी बातमी आणि डिजिटल प्लॅटफॉर्म वरती. तर मित्रांनो महामंडळ बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता तिकिटासाठी रोग पैसे देण्याची गरज नाही फक्त टॅप करा आणि तुमचा सुखद प्रवास सुरू करा.
महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन (Maharashtra State Road Transport Corporation) म्हणजे एसटी महामंडळ MSRTC तर्फे आधुनिक आणि स्मार्ट सुविधा ही प्रवचनसाठी प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे ते म्हणजे NCMC Card. (MSRTC NCMC Card Apply Online 2026)
तर मित्रांनो NCMC Card काय आहे? त्याची काय फायदे आहे? त्यासाठी अर्ज कसा करायचा? आणि कागदपत्रे कोणती लागणार? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो लेक वाचायला सुरुवात करूया. (MSRTC NCMC Card Apply Online 2026)
काय आहे NCMC कार्ड?
Maharashtra State road transport corporation (MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ तर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी आधुनिक आणि स्मार्ट NCMC कार्ड हे सुरू करण्यात आलेले आहे. NCMC Card म्हणजे (National Common Mobility Card) असे याला म्हटले जाते. हे एक स्मार्ट कार्ड आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला तिकीट साठी सुटे पैसे सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही.
या NCMC Card द्वारे पार्किंग टोल बस मेट्रो इत्यादी ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. ही योजना भारत सरकारच्या One Nation One Card या संकल्पनेवर आधारित आहे व नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (National payment Corporation Of India) NPCI द्वारे ही योजना विकसित करण्यात आलेली आहे. (MSRTC NCMC Card Apply Online 2026)
अर्ज कसा करायचा? (MSRTC NCMC Card Apply Online 2026)
- सर्वप्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे. येथे क्लिक करा.
- Apply/ Registration हा पर्याय दिसल्यावर ती क्लिक करावे.
- आपली वैयक्तिक माहिती पूर्णपणे भरून घ्यावी जसे की नाव, मोबाईल नंबर ,ईमेल ऍड्रेस, आधार क्रमांक, पत्ता.
- त्यानंतर कार्ड प्रकार निवडावा.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्ज हा सबमिट करावा.
- दहा ते पंधरा दिवसांमध्ये काढ हे तुमच्या घरी पोस्टर द्वारे घरपोच पाठवल्या जाईल. किंवा जवळच्या बस डेपो काउंटर मध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता.
NCMC Card चे फायदे काय?
- डिजिटल व सुरक्षित पेमेंट करण्यास मदत होते.
- बस, मेट्रो, पार्किंग इत्यादी वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतो.
- अत्यंत जलद आणि सोपी पेमेंट प्रक्रिया असते.
- सुटे पैसे बाळगण्याची गरज नाही.
NCMC Card कुठे मिळेल?
NCMC Card हा कार्ड तुम्हाला बँक शाखा, मेट्रो स्टेशन व तुमच्या जवळच्या बस डेपो मध्ये मिळू शकतो.
NCMC Card चा recharge कस करायचं?
- तुम्ही तुमच्या मोबाईल बँकिंग द्वारे रिचार्ज करू शकता.
- जवळच्या बँक शाखेत जाऊन रिचार्ज करू शकता.
- आणि तुमच्या जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन सुद्धा रिचार्ज करू शकता.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) (MSRTC NCMC Card Apply Online 2026)
Q.1. NCMC Card कार्ड म्हणजे काय?
NCMC Card म्हणजे (National Common Mobility Card) हे होय या कार्डवर तुम्ही अत्यंत जलद गतीने पेमेंट करू शकता.
Q.2. NCMC Card कुठे कुठे वापरता येतो?
NCMC Card हे बस, मेट्रो,टोल नाका किंवा पार्किंग मध्ये वापरता येतो.
Q.3. NCMC Card कुणा द्वारे जारी करण्यात येते?
NCMC Card हे National payment Corporation Of India (NPCI) द्वारे जारी करण्यात येते.
Q.4. NCMC कार्ड कुठे काढता येतो?
NCMC Card बँक शाखेत किंवा जवळच्या बस डेपो मध्ये काढता येतो.
Q.5. NCMC Card चे फायदे काय?
या कार्डवर अत्यंत जलद गतीने पेमेंट करता येतो. व सुटे पैसे बाळगण्याची गरज नाही.
Q.6. NCMC Card बनवण्यास साधारणतः किती रुपये खर्च येतो?
NCMC Card बनवण्यास कुठलाही खर्च येत नाही ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
Q.7. NCMC Card वापरण्याचे फायदे काय आहेत?
सुरक्षित पेमेंट प्रक्रिया व जलद पेमेंट प्रक्रिया व कॅशलेस प्रवास.
Q.8. NCMC Card कसे वापरायचे?
NCMC Card त्यात आणि पेमेंट या प्रक्रिये वरती काम करते.
Q.9. NCMC Card काढण्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, बँक पासबुक आणि तुमचा मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे लागतात.
Q.10. NCMC Card मध्ये रिचार्ज कसा करता येतो?
मोबाईल बँकिंग द्वारे NCMC कार्ड मध्ये रिचार्ज करता येतो.