How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026: Step by Step Guide. डुप्लिकेट SSC/HSC मार्कशीट कशी काढायची? जाणून घ्या!
How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026: नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझी बातमी या डिजिटल प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आलेली आहे. ज्या मित्रांमध्ये दहावी बारावी गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट या हरवल्या आहे. त्या आता आपण अगदी सोप्या पद्धतीने डुप्लिकेट मार्कशीट काढू शकता.
मित्रांनो खूपदा 10 वी किंवा बारावी ची मार्कशीट ही खराब होते किंवा हरवते किंवा आपल्याला ती सापडत नाही. अशा वेळी आपल्या मित्र-मैत्रिणींचे किंवा आपले खूप खूप सार्या कामांमध्ये अडचण निर्माण होत असते जसे की नोकरी कॉलेज प्रक्रिया व शिष्यवृत्तीसाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. पण मित्रांनो आता काळजी करायची गरज नाही. Maharashtra State board of secondary and higher secondary education तर्फे विद्यार्थ्यांना डुप्लिकेट मार्कशीट काढता येते. (How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026)
तर डुप्लिकेट मार्कशीट गुणपत्रिका कशी करायची? व त्यासाठी अर्ज कसा करायचा? व त्याची प्रक्रिया काय आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या संकेतस्थळाला जुळून रहा. चला तर मित्रांनो लेख वाचायला सुरुवात करूया. (How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026)
कागदपत्रे कोणती लागतात?
- आधार कार्ड /ओळखपत्र/ ओळखीचा पुरावा. (Aadhar card/ Identity Proof)
- सीट क्रमांक आणि परीक्षा वर्ष (Seat number and exam year)
- गुणपत्रिका हरवली असल्यास एफिडेविट किंवा पोलीस तक्रार प्रत. (Affidavit or Police FIR Copy)
- पासपोर्ट साईज फोटो (Passport size photo)
- अर्ज फॉर्म. (Appllication Form)
अर्ज कसा करायचा? (How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026)
मित्रांनो आपण अर्ज हा दोन प्रकारे करू शकतो एक ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने तर आपण या लेखांमध्ये दोन्ही पद्धती बघणार आहोत.
ऑनलाइन प्रक्रिया (Online Method)
- सर्वप्रथम अर्जदाराने Maharashtra State board of secondary and higher secondary education च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी. येथे क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट (Duplicate Marksheet) हा पर्याय दिसेल. यावरती क्लिक करावे.
- तर तुम्हाला SSC OR HSC हा ऑप्शन दिसेल व यावरती क्लिक करावे.
- त्यानंतर अर्जदाराने आपला आसन क्रमांक, परीक्षा वर्ष आणि वैयक्तिक माहिती (Seat Number,Exam Year and personal information ) इत्यादी माहिती भरून घ्यावी.
- त्यानंतर अर्जदाराने महत्त्वाचे कागदपत्र ही अपलोड करून घ्यावी.
- ऑनलाइन ही भरल्यानंतर अर्ज हा सबमिट करून घ्यावा.
मार्कशीट मिळायला किती दिवस लागेल?
साधारणपणे मार्केट मिळण्यासाठी 15 ते 30 दिवसांचा कालावधी हा लागत असतो.
डुप्लिकेट मार्कशीट बनवण्यासाठी फी किती लागणार?
- SSC Marksheet: 200 to 300rs
- HSC Marksheet: 200 to 300rs
ऑफलाइन प्रक्रिया (Offline Method)
(ऑफलाइन प्रक्रियेमध्ये Maharashtra State board Of higher secondary education बोर्डाच्या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागतो.)
- अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे जोडा
- फी भरा
- अर्ज भरलेला फॉर्म हा करायला मध्ये जमा करा.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) (How to Apply for Duplicate SSC and HSC Marksheet in Maharashtra 2026)
Q.1 SSC/HSC Marksheet हरवल्यावर काय करावे?
सर्वप्रथम Affidavit किंवा Police FIR करून घ्यावे.
Q.2. डुप्लिकेट मार्केट बनवण्यास साधारणता किती दिवसाचा कालावधी लागतो?
डुप्लिकेट मार्कशीट बनवण्यासाठी साधारणतः दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी हा लागतो.
Q.3. Duplicate मार्कशीट करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, आसन क्रमांक, परीक्षा वर्ष,पासपोर्ट साईज फोटो आणि अर्ज फॉर्म इत्यादी कागदपत्रे लागतात.
Q.4. डुप्लिकेट मार्केट कशाप्रकारे मिळेल?
डुप्लिकेट मार्केट हे तुमच्या पोस्टच्या पत्त्यावरती पाठवली जाणार.
Q.5. डुप्लिकेट मार्कशीट काढण्यासाठी साधारणता किती रुपये खर्च येतो?
डुप्लिकेट मार्केट काढण्यासाठी साधारणता 200 ते 300 रुपयांचा खर्च येत असतो.
Q.6. डुबलीकेट marksheet साठी अर्ज कसा करायचा?
डुप्लिकेट माफीसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकतो. ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकतो.
Q.7. डुप्लिकेट मार्कशीट काढण्यासाठी वयाची अट असते काय?
डुप्लिकेट मार्कशीट काढण्यासाठी वयाची कुठलीही अट नसते.
Q.8. डिजिटल स्वरूपामध्ये मार्कशीट मिळू शकतो का?
होय डिजिटल स्वरूपामध्ये मार्केट मिळू शकते.
Q.9. नावामध्ये चूक असेल तर डुप्लिकेट मार्कशीट काढता येते का?
होय नावामध्ये जर चूक असेल तर डुप्लिकेट मावशी काढता येतो व त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो.
Q.10. दुसऱ्या राज्यात राहून डुप्लिकेट मार्कशीट साठी अर्ज करता येऊ शकतो का?
होय दुसरा राज्यामध्ये राहून ऑनलाईन पद्धतीने मार्कशीट साठी अर्ज करता येऊ शकतो.