Ladki Bahin Yojna E-KYC 2026: Step by Step Guide. Kyc Quickly and Easy. लाडकी बहीण योजनेची E-KYC घरबसल्या सोप्या पद्धतीने करा.
Ladki Bahin Yojna E-KYC 2026: नमस्कार लाडका बहिणींनो खूप साऱ्या लाडक्या बहिणींना इकेवासी करण्यामध्ये अडचण येत आहे व ई केवायसी साठी कोणती कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती व अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या मोबाईल वरती लाडकी बहीण योजनेची ही केवायसी कशी करायची याबद्दलची माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत. (Ladki Bahin Yojna E-KYC 2026)
तर शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला एक एवायसी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि तुम्ही सहजरीत्या एकेवासी करू शकणार चला तर मग एक वाचायला सुरुवात करूया. (Ladki Bahin Yojna E-KYC 2026)
ई केवायसी करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? (Ladki Bahin Yojna E-KYC 2026)
- लाभार्थ्याचा आधार कार्ड
- वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड
- मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक करणे गरजेचे आहे.
ई केवायसी करण्याचे फायदे (Ladki Bahin Yojna E-KYC 2026)
- ओळख पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इ केवायसी करणे गरजेचे असते.
- लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमित पैसे जमा करण्यासाठी व जमा होण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अनिवार्य असते.
- केवायसी केल्यानंतर सरकारकडून लाभार्थ्याला डीबीटी द्वारे थेट मदत बँक खात्यामध्ये जमा होते.
- लाडकी बहीण योजनेची केवायसी न केल्यामुळे लाभार्थ्याचे हप्ते थांबू शकतात.
- केवायसी केल्यामुळे लाभार्थ्याला भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येतो.
- केवायसी केल्याने लाभार्थ्याची माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये अपडेट राहण्यास मदत होते.
इ केवायसी कशी करायची? (Ladki Bahin Yojna E-KYC 2026)
- सर्वप्रथम लाभार्थी हा जवळच्या सेवा केंद्राला भेट देऊ शकतो किंवा आपल्या मोबाईल वरती लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन घरबसल्या ऑनलाईन ई केवायसी करू शकता. येथे क्लिक करा
- लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर सर्वप्रथम लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक टाकावा.
- त्यानंतर मोबाईल वरती ओटीपी ओळख पडताळणीसाठी पाठवला जाईल व ओटीपी व्हेरिफाय करून घ्यावा.
- त्यानंतर लाभार्थी महिलांनी त्यांच्या पती किंवा वडिलांचे आधार कार्ड नंबर टाकावे व ओटीपी वेरिफिकेशन करून घ्यावे.
- 1). माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही. 2). माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे.
- हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावर ती तुम्ही नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करावे.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अभ्यास अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या केवायसी करू शकता हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जास्तीत जास्त हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे व त्यांना एक केवायसी करण्यास कुठलीही अडचण आली नाही पाहिजे. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढील लेखांमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र.
FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)
Q.1 इ केवायसी का करावी?
शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी व लाभ सुरळीत चालू ठेवण्यासाठी एकेवायसी करणे गरजेचे आहे.
Q.2 ई केवायसी कुठे करावी?
ई केवायसी करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊ शकता तसेच तुमच्या मोबाईल वरती तुम्ही ई केवायसी करू शकता.
Q.3 ई केवायसी करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात?
ई केवायसी करण्यासाठी आधार कार्ड बँक खाते इत्यादी कागदपत्रे लागतात.
Q.4. ई केवायसी करण्यासाठी किती रुपये शुल्क लागतो?
सरकारी प्रक्रियेमध्ये ई केवायसी करण्यासाठी कुठलेही पैसे लागत नाही जर तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये इकेवायसी केली तर तुम्हाला थोडे पैसे लागू शकतात.
Q.5. जर ई केवायसी नाही केली तर काय होणार?
जर तुम्ही एक केवायसी नाही केली तर तुमची पैसे येणे थांबू शकते.
Q.6. इ केवायसी पूर्ण होण्यास किती दिवस लागतात?
ई केवायसी पूर्ण होण्यास साधारणतः 10 ते 15 मिनिटे लागू शकतात.
Q.7. ई केवायसी केल्यानंतर पैसे किती दिवसांमध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार?
पूर्ण केल्यानंतर साधारणतः पुढील हप्त्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होतात.
Q.8. सरकारी नोंदी अपडेट होतात का?
होय इ केवायसी केल्याने सरकारी नोंदीमध्ये अपडेट केली जाते.
Q.9. ई केवायसी केल्याने पुढील सरकारी योजना चा लाभ मिळू शकणार काय?
होय इ केवायसी केल्याने लाभार्थ्याला पुढील सरकारी योजनांचा लाभ घेता येऊ शकतो.
Q.10. ई kyc करणे का गरजेचे आहे?
शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी करणे गरजेचे आहे.